#KhaayeChaleJaa : पुण्यात आखाड पार्टी करायची आहे?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 July 2019

पुण्यासारख्या खवय्यांच्या शहरात इतर वेळेसही हॉटेल्समध्ये गर्दी असतेच पण पी. के. बिर्याणी हाउसच्या आखाड स्पेशल फेस्टिवलची चर्चा संपूर्ण पुण्यनगरीमधे असते. पी के. बिर्याणी हे बिर्याणीसाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर चिकन थाळी, मटण थाळी, सुरमई फ्राय, मटण खिमा, बोंबील कोळीवाडा, तंदुरी चिकन, कबाब, भेजा फ्राय याबरोबरच सोलकढी साठीही प्रसिद्ध आहे. 
 
खाए चला जा : आखाडचे नाव घेताच खवय्यांच्या डोळ्यांपुढे पार्टी येते आणि तोंडाला पाणी सुटत, असे दिवस! आखाड म्हणजे जिभेचे सगळे चोचले पुरवायचे आणि धमाल मस्तीचे दिवस !

पुण्यासारख्या खवय्यांच्या शहरात इतर वेळेसही हॉटेल्समध्ये गर्दी असतेच पण पी. के. बिर्याणी हाउसच्या आखाड स्पेशल फेस्टिवलची चर्चा संपूर्ण पुण्यनगरीमधे असते. पी के. बिर्याणी हे बिर्याणीसाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर चिकन थाळी, मटण थाळी, सुरमई फ्राय, मटण खिमा, बोंबील कोळीवाडा, तंदुरी चिकन, कबाब, भेजा फ्राय याबरोबरच सोलकढी साठीही प्रसिद्ध आहे. 

No photo description available.

नुकतेच दिमाखदार सोहळ्यात उद्‌घाटन झालेल्या पी के बिर्याणी हाऊसच्या मित्रमंडळ चौक, स्वारगेट येथील नवीन वातानुकूलित शाखेत ग्राहकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे. ग्राहकांच्या वाहनांसाठी येथे प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे. येथील इंटेरियर डेकोरेशन ही खूप सुंदर आहे . 

आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला रुचकर पदार्थ, विनम्र सेवा हेच ब्रीद घेऊन आपली सेवा करणारा स्टाफ व चमचमीत जेवण देत असतानाच "पी. के. बिर्याणी हाउस" ची साखळी तयार करणारे मा. प्रकाश पाटील आणि मा. कृष्णात पाटील आपल्याला आग्रहाचे आखाडचे निमंत्रण देत आहेत. 

(Sakal Reader Connect Initiative)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PK Biryani swarget opens new branch in Pune