बालक-पालक
बहुतेक ‘बड्या बापांची पोरं’ ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज असतो. तशी काही उदाहरणं आपण पाहतोही. पण..
पण अशी काही मुलं पित्याचं नाव अधिक उज्ज्वल करतात, समाजात स्वतःही प्रतिष्ठा मिळवतात, कृतज्ञता म्हणून समाजासाठी काही करतात, हेही आपण पाहतो. हे कसं होतं? त्यासाठी त्यांचे पालक काही विशेष दक्षता घेतात का? इलिन आणि जॉन गॅलो यांनी ‘सिल्व्हर स्पून किड्स’ हे अतिशय ‘इंटरेस्टिंग’ पुस्तक लिहिलं आहे. ‘हाऊ सक्सेसफुल पीपल रेज रिस्पॉन्सिबल चिल्ड्रेन’ हे पुस्तकाचं उपशीर्षकही खूप बोलकं आहे. कसं वाढवतात ही मंडळी मुलांना, हे श्रीमंत पालकांच्या संदर्भात असलं, तरी सध्याच्या काळात मध्यमवर्गीय पालकही त्यातून खूप काही शिकू शकतात. त्यातल्या काही ‘टिप्स’ अशा -
अर्थात तुम्ही काय बोलता यापेक्षा पैशाच्या व्यवहारात कसं वागता, यावर सारं अवलंबून असतं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.