इतिहास जिवंत करणारा असामान्य माणूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास जिवंत करणारा असामान्य माणूस

इतिहास जिवंत करणारा असामान्य माणूस

- वीणा देव

इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नव्हेत. बाबासाहेब पुरंदरे यांना त्या तोंडपाठ असतच; पण त्या इतिहासाला लालित्याचे बहारदार कोंदण देत असत. शिवाजी महाराजांचा जो ध्यास त्यांनी फार लहान वयात घेतला, तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवला. लहानपणीच्या ध्यासाचे इतक्या दीर्घकाळ अनुसंधान टिकविणे ही सामान्य गोष्ट नव्हे. असा माणूस पुन्हा होणे अवघड आहे.

loading image
go to top