वाचा आजचे आषाढी एकादशी विशेष बुलेटिन!

टीम ईसकाळ
शुक्रवार, 12 जुलै 2019

हजारो किलोमीटरचा प्रवास करून वैष्णवांचा मेळा पंढरपूरात पोहोचला. आपल्या विठुरायाला सगळ्यांनी डोळे भरून बघितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली आणि विठुरायाला सुख समृद्धीचे साकडे घातले... 

वाचा आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल बुलेटीन 

- सर्वांत आधी जाणून आजचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जुलै​

- आषाढी एकादशी विशेष

विठ्ठला, जनतेची आणखी 5 वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे : मुख्यमंत्री​

CM on the occasion of Ashadi Ekadashi.jpeg

विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री​

महापूजेचा मान मिळाल्याने आनंदले चव्हाण दाम्पत्य​

Maruti and Pragbai Chavhan gets honor to worship god vitthal at Pandharpur

मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला मागील वर्षी विरोध, यावर्षी सत्कार!​

विठ्ठला.. एकच साकडे, बळीराजा सुखी संपन्न होऊ दे : मुख्यमंत्री

विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री

- संपादकीय

अग्रलेख : दोन दिवसीय दु:स्वप्न!​

ढिंग टांग : एक काँग्रेसी कैफियत!​

अमेरिकेपुढे हुजुरांची हुजरेगिरी​

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...

No photo description available.

देश-विदेश 

आता कारागृहातूनही बिर्याणी मिळणार ऑनलाईन!

महाराष्ट्र

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागले 26 तास

- पुणे 

आषाढी एकादशीसाठी सजले प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिर

vitthal

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special news bulletine for Ashadhi Ekadashi on 12 July