व्हॅलेंटाइन डे 2019 : तनिष्का व्हॅलेंटाइन डे स्पर्धा

Valedntines Day selfie competition organised by sakal media
Valedntines Day selfie competition organised by sakal media

पुणे : 'सकाळ'कडून नेहमी विविध स्पर्धा, उपक्रमांमधून वाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राहीला आहे. असाच एक उपक्रम आम्ही परत घेऊन आलोय. सेल्फी काढायला कुणाला आवडत नाही... जोडीदारासोबतचे आपले अमुल्य क्षण आपण कॅमेरात कैद करतोच. पण ते आपल्या फोनमध्ये केवळ साठू देऊ नका, तर तुमच्या प्रेमाला व्यक्त करा जगासमोर...

यासाठीच 'लाखात एक जोडी तुझी माझी!' अशी जोडीदारासह सेल्फी स्पर्धा 'सकाळ तनिष्का'च्यावतीने आयोजित केली आहे.

व्हॅलेंटाइन डे निमित्त जोडीदारासह सेल्फी घ्या आणि मिळवा बक्षिसेही! हे निमित्त आहे तुमचं जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी...

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल...

  • तुमच्या जोडीदारासह सेल्फी काढून तुमच्याच फेसबुक पेजवर पोस्ट करायची. (जोडीदारामध्ये दोघांपैकी एकाच्या किंवा दोघांच्या फेसबुकवर पोस्ट करता येईल)
  • सेल्फीला द्या#sakal tanishka किंवा#Lakhat ek  
  • ज्यांना अधिकाधिक लाइक्‍स मिळतील त्यावरुन ठरेल लाखात एक जोडी कोण आहे ते.
  • त्या फेसबुकवर केलेल्या पोस्टचा (लाइक्‍स मिळालेल्या) 
  • स्क्रीन शॉट काढून तो व्हॉटसअॅप किंवा ई-मेलवरून आमच्याकडे पाठवा.
  • त्यासाठीचा व्हॉटसअॅप क्रमांक : 9404319009
  • ई-मेल : tanishka@esakal.com
  • विजेत्यांची नावे आणि निवडक सेल्फी तनिष्काच्या अंकातून प्रसिद्ध होतील.
  • विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com