Saptarang Marathi Supplement Articles

1917 एक हलवून टाकणारा प्रवास ‘१९१७’ हा चित्रपट म्हणजे रूढार्थानं युद्धपट नाही. प्रत्यक्ष युद्ध तो नाहीच दाखवत. तो युद्ध किती वाईट असतं हे दाखवतो, युद्धामुळं मरण किती...
वेदनेचा दाहक सांगावा (ॲड. निशा शिवूरकर) समाज म्हणून आपण काय करतो? सध्या आपला समाज बघ्यांचा समाज झाला आहे. अनेक वेळा अत्याचार घडत असताना कोणताही हस्तक्षेप न करता बघणारा समाज झुंडशाही...
मंझिल की जुस्तजूँ में मेरा कारवाँ तो है... (डॉ. यशवंत... मला जाणवलं की शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी आज, या क्षणी, माझ्यासमोर आहे. पूर्वी जेव्हा मला खूप तीव्रतेनं वाटत होतं तेव्हा मला तशी संधी...
यशोदा सदाशिव साने...सानेगुरुजींची आई! त्यांची स्मृतिशताब्दी दोन नोव्हेंबरपासून (१९१७) सुरू झाली. सानेगुरुजींच्या आईभोवती लौकिकार्थानं कोणतंही वलय नव्हतं; तरीही या साध्यासुध्या महिलेला महाराष्ट्रानं १०० वर्षं लक्षात ठेवावं, तिचं साधं छायाचित्रही...
‘परीक्षा नसल्यामुळं मुलं शिकत नाहीत,’ ही भूमिका सध्या जोर धरत असून, पाचवी ते आठवी या दोन टप्प्यांवर परीक्षा आणण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यासंदर्भात केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची बैठक दिल्लीत नुकतीच झाली. तीत याबाबत चर्चा होऊन केंद्र सरकारनं...
झोपेत काय काय होऊ शकतं आणि ते का याचा शोध घेणं हे काम काही डॉक्‍टर, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत आहेत. अमेरिकेत तर 'अमेरिकन स्लिप असोसिएशन' अशी एक संस्थाच आहे. झोपेत बाधा येते ती कोणत्या प्रकारची आणि तिचा संबंध...
उत्तर प्रदेशात 'यादवांचे थवे' सध्या भांडत आहेत! मुलायमसिंगांच्या परिवारात ज्या रितीनं सत्तेचं वाटप सुरू होतं, ते पाहता कधीतरी हे यादवकुलोत्पन्न एकमेकांच्या उरावर बसणार होतेच. भाऊ शिवपाल यादव आणि मुलगा अखिलेश हे एकमेकांचे पक्के वैरी बनल्याचं मुलायम...
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य...
एक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना? मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया! फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक...
आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’...
एकटा दुर्लक्ष करायलाही वेळ नाही इतके मनातले मथळे एकरूप झालेत मला सवड नाही तेवढीसुद्धा ऐन मनाच्या मध्यावर नांदतायत रंगपृथक्करणाचे दुस्तर पाठभेद आणि ॲडॉब ॲल्डसचे काव्यानुभव अनकंडिशन फॉर्मेटिंग/एस्‌ झीरो वन झीरो वन झीरो वन झीरो वन झीरो वन...
‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर... तो उतरतो आईचा हात घट्ट धरून ‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर मागं मागं वळून बघत राहतो जात राहतो फरपटणाऱ्या पायांबरोबर आईनं घट्ट धरलेल्या हातांबरोबर फोलपटागत पोकळ नजर निरर्थकाचं हसं आणि भिरभिरता अस्ताव्यस्त आनंद...
गरीब लेखक उठला. त्यानं पायांत चपला सरकवल्या. तो हसून त्या दोन्ही लेखकांकडं पाहात राहिला आणि म्हणाला, ‘‘एकूण तुमचं बरं चाललं आहे... पण माझंही काही वाईट चाललेलं नाही...गळ्यात साखळी अडकवून घेण्यापेक्षा आणि एखाद्या गुरूच्या घराची किंवा मठाची राखण...
आठवण ...तेव्हा कुणीच नसतं माझ्या आसपास माझ्या सोबत असतो केवळ तो त्याच्या विचारांतून... त्याच्या आठवणींतून... आणि त्याच्याविषयीच्या जाणिवांतून... मी बाहेर येते निर्जन रानवाटेवर उदयाला येत असलेल्या चंद्राच्या दिशेनं निघते किंवा मी...
ही  माझी अत्यंत आवडती गझल आहे... फिर मुझे दीदा-ए-तर याद आया दिल जिगर तश्‍ना-ए-फरियाद आया । अर्थ ः आज परत मला तुझे डबडबलेले डोळे आठवले. तुझ्या आठवणी परत ताज्या झाल्या. मला सोडून जाताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना? ते त्या वेळचे डोळे आठवले...
‘अभ्यासाला खेळाची जोड दे, बघ, पोर कसं टणाटणा उड्या मारतंय’ आजीच्या या प्रेमळ सल्ल्याला डॉक्‍टरांनीही पुष्टी दिली. याची प्रचिती माझा मुलगा प्रकल्प याच्या अनुभवातून मला आली. प्रकल्प सात वर्षांचा असताना माझे यजमान विकास आणि माझी बदली पुण्यात झाली....
कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडवण्यात; विवक्षित संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य...
दीप हे त्यातल्या पेटत्या ज्योतीसह अग्नीचं एक मोहक आणि सुबक असं रूप आहे. अग्नीचे मानवजातीवर जे अनंत उपकार आहेत, ते भारतीय संस्कृतीत जपलेले आढळतात. माणसानं आपण आनंदी, समाधानी, क्षेमकुशल आहोत, आपली भरभराट आहे, हे व्यक्त करण्यासाठी नेहमीच दीपप्रज्वलनाचा...
जगात कुठल्याही राजकीय नेत्याच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्या तपासाबाबत आणि त्यात पकडण्यात आलेल्या आरोपीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शिक्षा झालेले आरोपी आणि या प्रकरणात बळी गेलेल्या नेत्याच्या हत्येबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ठामपणानं...
नाशिक - आदिवासी विकास विभागाने खरेदी केलेल्या तांदळाची भरडाई, तसेच नोकर भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी आज महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले. या कालावधीत त्यांनी कार्यालयात न येता चौकशीस सहकार्य...
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर नेमकी भूमिका काय असावी, हेच आपल्याकडं ठरलेलं नाही, हे पठाणकोट हल्ल्यानंतर उघड झालं. आताही परिस्थिती काही वेगळी नाही. असे हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानला इशारे देणाऱ्या यापूर्वीच्या सरकारची आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग...
नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले.  भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून...
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं...
सिधी (मध्य प्रदेश): एका मिसकॉलमुळे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे...
पारनेर ः  तुम्ही लग्न केले लावले तर गुन्हा दाखल करू. असे सांगताच...
भोपाळ (मध्य प्रदेश): देवाने स्वप्नात येऊन सांगितले की प्रायव्हेट पार्ट तोड....
कन्नड (बातमीदार) : कन्नडहून शिरपूरकडे जाणाऱ्या बसला अडवून सामूहिक हल्ला करण्यात...
पिंपरी/पुणे : एक दुर्मिळ धातू देण्याचे आमिष दाखवून 51 लाखांची फसवणूक...
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचत्रित्रात...
वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा त्रास गेली अनेक महिने दहन झाल्यावर वैकुंठ...
ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी  खडकवासला : कुडजे...
  सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे नित्यानंद...
वैजापूर (जि. औरंगाबाद) - तिडी (ता. वैजापूर) गावालगत असलेल्या एका शेतात गुरुवारी...
मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ...
पुणे : राज्यात मागील पाच वर्षे विरोधी विचारधारेचे सरकार असूनही पुणे जिल्हा दूध...