Saptarang Marathi Supplement Articles

आव्हान न केलेल्या व्यापारकराराचं एका बाजूला दादागिरी करू पाहणाऱ्या चीनचं भय आहे, तर दुसरीकडं आजमितीला व्यापारात चीनला सोडताही येत नाही हे वास्तव, याचं प्रत्यंतर ‘रिजनल...
चारशे वर्षांनंतर दुर्मीळ युती पाहण्याची संधी चारशे वर्षांनंतर प्रथमच सूर्यमालेतील मोठे असे गुरू व शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले डिसेंबर महिन्यात पाहावयास मिळेल. येत्या २१ तारखेला...
आईइतकीच मातृभूमीची सेवा! ‘काश्मीरमध्ये मी चौथ्यांदा बदलून आलोय. याच्यापूर्वी मी चार वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. काश्मीरमधलं वातावरण बदललंय, वस्तीलगतच्या अनेक...
नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले.  भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून...
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं...
अमेठी- अमेठी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा ताफा आज (शुक्रवार) काही महिलांनी रोखून धरला. अंगणवाडी सेविका असलेल्या 150 महिलांनी त्यांचे मानधन वाढावे, अशी मागणी करत या वेळी जोरदार घोषणाबाजी केली....
कुठल्याही महामानवाचा शब्द न्‌ शब्द वेचत जाणं, संदर्भमूल्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जतन-संवर्धन करून ठेवणं ही गोष्ट सोपी नाही. आयुष्यभर समर्पणभावनेनं हे केलं तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेलं असंच...
मी त्या मुलांना म्हणालो ः ‘‘तुम्हाला रागावण्याचा अधिकार आहे. मात्र एक लक्षात ठेवा, की रागामध्ये एक शक्ती असते. ती चुकीच्या दिशेला गेली, तर तिचं रूपांतर केवळ भावनिक अतिरेकात होईल; पण रागाला योग्य वळण दिलंत, तर तोच राग विधायक बदलाच्या दृष्टीनं अतिशय...
भारतासारखा खंडप्राय देश ऑलिंपिकच्या संदर्भात ‘तिसऱ्या जगात’ही समाविष्ट नाही, हे चित्र आता हळूहळू बदलतंय. ऑलिंपिकगणिक पात्र भारतीय स्पर्धकांची संख्या वाढतेय. हा बदल पदकतक्‍त्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार एका रात्रीत घडणार नाही. कारण, चॅंपियन एका...
दहशतवादी हल्ले... बोरिस जॉन्सन व ट्रम्प यांचं द्वेषाचं राजकारण...कडव्या राष्ट्रीयत्वाची कल्पना जोपासणाऱ्या पक्षांचा युरोपात उगम... अशा युगात सर्व जगच द्वेष, तिरस्कार, क्रौर्य यात संपून जाईल असं वरवर वाटतं; पण अशा स्थितीतही मानवतेचा पुरस्कार करणारे...
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आयुष्याच्या उत्तरार्धात बदलले होते. जातिव्यवस्थेबद्दल आणि स्त्रियांबद्दल त्यांनी काढलेले उद्‌गार आणि उत्तरायुष्यात त्यांनी घेतलेली भूमिका वेगळी होती. भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासावरची त्यांची लेखमाला वैदिक पूर्वजांच्या...
तो स्वतःला देवेंद्रचा, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाऊ मानतोय. फडणवीस संघाच्या शाखेत जायचे, तसाच हासुद्धा जायचा. त्याच्या म्हणण्यानुसार, शाखेत जाणारे ते परस्परांचे भाऊ भाऊ. मुख्यमंत्र्यांना भाऊ मानण्यासाठी शाखेचा एवढा धागा त्याच्यासाठी...
केंद्र सरकारनं ‘जीएसटी’संबंधीचं (गुड्‌स अँड सर्व्हिसेस टॅक्‍स) विधेयक राज्यसभेत नुकतंच संमत करून घेऊन पहिली लढाई जिंकली आहे. ‘जीएसटी’ किंवा मराठीत ज्याला ‘वस्तू आणि सेवाकर’ असं म्हटलं जातं, त्याबाबत गेले अनेक महिने नव्हे; तर अनेक वर्षं चर्चा सुरू...
औद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे, याचं लक्षणीय उदाहरण...
जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट पुन्हा एकदा विश्‍वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. त्याचं हे यश अपार मेहनतीतून साकारलंय. आईचा सल्ला आणि ज्येष्ठ खेळाडूंनी केलेलं मार्गदर्शन यामुळं बोल्टनं मोठी उंची गाठलीय. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक तप होत...
संगीतकारानं आता तांत्रिक कौशल्यही आत्मसात करावं अशी अपेक्षा असते. मलाही ते आवडायचं. सुरवातीला माझा बराचसा वेळ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच जात असे. त्यानंतर जाहीर कार्यक्रम करायला मी सुरवात केली. रसिकांचाही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आता अशा...
अखिल भारताचे नेते आणि लखनौ कराराचे शिल्पकार म्हणून त्या वेळी टिळकांचं नाव देशभर दुमदुमत होतं. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना तर ते भारतातल्या असंतोषाचे जनक वाटत. महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांनी त्यांना शनिवारवाड्यावरच्या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण...
आपल्या चिंतनगर्भ गझलांनी पिढ्यान्‌पिढ्यांना झपाटून टाकणारा उर्दूमधला सार्वकालिक महान कवी म्हणजे मिर्झा असदुल्लाह बेग खाँ ऊर्फ मिर्झा ‘गालिब’. जो कुणी रसिक-वाचक-समीक्षक-साहित्यिक गझलेच्या प्रांतात आला, त्याला गालिब यांच्या गझलांनी झपाटून टाकलं नाही,...
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला आधार आहे. या भागात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या, त्याबद्दल राज्य सरकार उदासीन असून सरकारच्या प्राधान्यक्रमात ही बाबच नाही. विदर्भावर सातत्यानं अन्याय झालाय. वेगळ्या विदर्भाची मागणी काही मूठभर लोकांचीच आहे, असाही...
पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी तसंच संत तुकाराम महाराजांनी ओळखली होती. संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली, तरीही स्त्रियांवरच्या...
काश्‍मीर प्रश्‍नावर तत्काळ उपाय काढता येणार नाही. मात्र, काश्‍मिरातल्या लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं, यावरच आजघडीला भर द्यायला हवा. आजच्या अस्वस्थतेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं, याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल....
समाजाला डॉक्‍टर, इंजिनिअर, संशोधक यांची जशी गरज असते, तशीच आवश्‍यकता विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक यांचीही असते. समाजाची मूल्यात्मक आणि वैचारिक जडणघडण हा वर्ग करत असतो आणि ही जडणघडण प्रामुख्यानं होते ती आर्ट्‌स अर्थातच कला शाखेच्या...
वारकरी संप्रदायातली कोंडी फोडण्याचं काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत विष्णू नरसिंह जोगमहाराज यांनी केलं. त्यांची ही वेगळी परंपरा चालवली ती त्यांचे प्रशिष्य जगन्नाथ महाराज यांनी. त्यांच्या मते ‘गीता ही वेदोपनिषदांच्या पलीकडील असल्यानं...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
नवी दिल्ली- ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1...
मुंबई- बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा...
पिंपरी : लोखंडी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : जलसंपदा विभागाने गोदावरी नदीकिनारी आखलेल्या निळ्या व लाल पूररेषेत...
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिमपूर्व वर्षातील बॅकलाॅग व...
औसा (लातूर) : औशाची रेल्वे निलंगामार्गे वळविल्याचा संभ्रम निर्माण होत असून...