News from Satara in Marathi | Satara Newspaper

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा जागेवरच होणार फैसला;... कऱ्हाड (जि. सातारा) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी व समस्यांचा निपटारा करण्यासाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात हेलपाटे...
सागाच्या वाहतूकप्रकरणी पाचवडच्या एकावर गुन्हा; 8... वाई (जि. सातारा) : विनापरवाना सागवान लाकडांची वाहतूक करणाऱ्या एकावर दोन गुन्हे दाखल करून वन विभागाने 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...
''हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर भाजप आणि सेनेत हा... सातारा : शिवगान स्पर्धेमुळे शिवरायांच्या शौर्य, धैर्य, पराक्रम, बुध्दीचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन, ते अंगिकारण्याची जाणीव जागृती...
सातारा : फ्लॅटसाठी पैसे दिले नाही, म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये पती हा रेल्वेमध्ये अधिकारी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  विशाल सुरेश पवार (वय 33...
सातारा : हद्दवाढीमुळे सातारा पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 298 कोटी 66 लाख रुपयांच्या घरात जाऊन पोचला आहे. हा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठीची सभा शुक्रवारी (ता. 26) सकाळी 11 वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजिली आहे....
मलकापूर (जि. सातारा) : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त व स्वसंरक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले आहे.  येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात आयोजित 32 व्या...
उंब्रज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड ते पुणे जाणाऱ्या लेनवर राजरोस अवैध वाहतूक सुरू आहे. महामार्गावरच वाहने उभी करून सर्रास प्रवासी भरत आहेत. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर थांबलेले प्रवासी व वाहनांचे लहान-मोठे अपघात...
ढेबेवाडी (जि. सातारा) : मोबाईल कंपनीची केबल पुरण्यासाठी ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्यावर साईकडे फाट्यानजीक खोदलेली आडवी चर वाहनचालकांच्या तक्रारीनंतर बुजविण्याचा संबंधितांनी केलेला दिखावा आता उघड झाला आहे. घाईघाईने भरून घेतलेली ही चर पुन्हा उघडी झाल्याने...
सातारा : थकीत वीजबिल भरण्यास मुदत देण्याऐवजी भल्या सकाळी वीज जोडणी तोडल्याने संतप्त झालेल्या साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी वीज वितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या व्यापाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शटर बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.  ...
म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यामध्ये विशेषतः दहिवडीसह इतर गावांतही कोरोना संसर्ग वाढून रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे शासन आदेशानुसार येथील पालिकेने (बुधवार) आठवडी बाजार बंद ठेवला. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी आपल्या सहकारी...
सातारा : दंगा करू नका, असे सांगितल्याच्या रागातून प्रतापसिंहनगर येथील एकावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद ऊर्फ बाळा काशिनाथ सगट व यलाप्पा काशिनाथ सगट (दोघे रा. प्रतापसिंहनगर) अशी गुन्हा दाखल...
मसूर (जि. सातारा) : चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत अल्प कालावधीत झालेल्या गुप्त घडामोडीत दोन्ही पदे शिवसेनेच्या कुलदीप क्षीरसागर यांच्या विरोधी गटाच्या हाती लागली. सरपंचपदाच्या वादातून अखेर सत्ता विरोधी गटाला प्राप्त झाली. सरपंचपदी...
कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात कोणीही विनामास्क आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मेडिकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल, व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करून तेथे गर्दी आढळल्यास ते सील करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. आता...
कऱ्हाड (जि. सातारा) : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर काही दिवस गायब झालेले वनमंत्री संजय राठाेड हे नुकतेच पोहरादेवीला गेले हाेते. त्यावेळी त्यांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली...
कोरेगाव (जि. सातारा) : वृद्धापकाळात आधार व्हावा म्हणून आईने सेवानिवृत्तीपूर्वी आरफळ कॉलनी, कोरेगाव येथे खरेदी केलेल्या दोन गुंठे जमिनीसह त्यावर बांधलेल्या इमारतीचे मुलाने खोटे बक्षीसपत्र करून रेकॉर्डला स्वतःचे नाव लावून नंतर या मालमत्तेचा...
गोंदवले (जि. सातारा)  : दहिवडीत कोरोना वाढल्यानंतर गोंदवल्यात विशेष खबरदारी म्हणून आजचा (गुरुवार) आठवडा बाजार रद्द केल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने, तर येत्या शनिवारची पौर्णिमा यात्रा रद्द केल्याचा निर्णय समाधी मंदिर समितीने जाहीर केला आहे....
कऱ्हाड ः शहरतील ज्या मिळकतधारकांची इमारत, घर हरीतसह पर्यावरणपूरक आहे. त्यांना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा देऊन त्यांच्या विविध करांत किमान पाच टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याचा ठराव पालिका आज (गुरुवारी) होणाऱ्या अर्थसंकल्पीय सभेत मांडणार आहे. यंदा...
सातारा : सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी करंजे परिसरात टाकलेल्या जुगार अड्ड्याप्रकरणी 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. येथील यशवंत हॉस्पिटलजवळील वरदविनायक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर...
विसापूर (जि. सातारा) : पुसेगावसह परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने पुसेगाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आले आहे. त्यामुळे रविवार पर्यंत (ता. 28) मुख्य बाजारपेठ बंद राहणार आहे. येथे...
सातारा : वाई येथे गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या परदेशी कैद्याने कारागृहात धुमाकूळ घातला आहे. त्याने कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली आहे. विवस्त्र होऊन करागृहातील कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन केले आहे....
कऱ्हाड (जि. सातारा) : फेरफार उताऱ्याच्या नकला देण्यासाठी मागणी केलेल्या 800 पैकी 300 रुपयांची लाच घेताना येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याने छापा टाकून अटक केली. महेश्वर बडेकर (रा. शास्त्रीनगर, मलकापूर) असे संबंधित...
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या स्फोटाने दहिवडी शहर हादरले. प्रथमच शहरात एका दिवसात तब्बल 45 नवीन कोरोनाबाधित सापडले. माण तालुका व दहिवडी शहर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून थोडे दूरच होते. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले अन्‌ सर्व चित्रच...
सायगाव (जि. सातारा) : सुरपाट्या हा एक महाराष्ट्राच्या मातीतला शिवकालीन ग्रामीण खेळ अलीकडे मोबाईल, इंटरनेटमुळे तरुण पिढी विसरू लागली आहे. करंजे (ता. सातारा) येथील उच्चशिक्षित तरुणांनी भावी पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देत या खेळाची शिकवणी...
जळगाव : काकाच्‍या लग्‍नाला आलेल्‍या १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलीचे हातपाय...
पुणे : साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवण संपल्याने एकास शिवीगाळ होत असताना त्यात...
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक...
गांधीनगर- गुजरातमधील स्थानिक महापालिका निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर...
मुंबई - महाभारतील प्रत्येक व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील...
मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारसरणीबाबत काटेकोर राहण्याचा प्रयत्न करतात. त्यात जर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
हल्ली आम्ही रोज भल्या पहाटे साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलवरून तळजाई टेकडीवर...
कोल्हापूर-नागपूरसाठी दोन वेळा मिळणार सेवा पुणे - पुणे-सोलापूर मार्गावर...
UPSC Success Story : पुणे : यूपीएससीचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या...