CoronaUpdate : कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली; सातारा जिल्ह्यात 1712 रुग्णांवर उपचार

CoronaUpdate : कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली; सातारा जिल्ह्यात 1712 रुग्णांवर उपचार

सातारा  : सातारा जिल्ह्यात 163 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्ण वाढलेल्या तालुक्यांमध्ये पाटण येथील त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
कराड तालुक्यातील शामगाव येथील 76,44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी,कालवडे येथील 14,12,13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला व  20 वर्षीय पुरुष, घरलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष,वडगांव येथील 63 वर्षीय पुरुष 60,34 वर्षीय महिला, 7,9 वर्षीय बालीका, शिवडे येथील 25,63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष,उंब्रज येथील 65,58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65,37 वर्षीय महिला व 14,17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36,40,65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती, गजानन हौसिंग सोसायटी येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 25 वर्षीय महिला, कोयनावसाहत येथील 20,50,37,37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष,18,12वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष,रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बु. येथील 34 वर्षीय पुरुष,सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46,35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सावधान, जशी फलटणला झाली तशी तुमचीही फसवणूक व्हायला वेळ लागणार नाही

खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष,28 वर्षीय महिला, वींग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 20 वर्षीय पुरुष,राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माझ्याकडे लग्नाचा पुरावा आहे, तुझे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही अस म्हणत केला अत्याचार...

सातारा तालुक्यातील भवानी पेठ येथील 28,21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23,38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतीत येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला,शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला.माण तालुक्यातील दहिवडी येथील 33,35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55,60,74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहीमतपुर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39,31 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील जींती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33,74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17,14,13 वर्षीय युवती व 35  वर्षीय महिला व 4 वर्षाची बालीका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70,64 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर

जावळी, वाईत दिलासा, कऱ्हाडसह सातारा तालुक्यात कोरोनाबाधित वाढताहेतच

महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 11,9,7 वर्षीय बालीका 70,23 वर्षीय महिला, 58,23,38,51,60,55 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 31,70,23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालीका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी 55,60,25,31,45,60 वर्षीय महिला,75,40,35,30,29,53,57,91 वर्षीय पुरुष व 10,8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालीका,सायगाव येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com