टेम्पो पलटी, कोंबड्यांची कलटी; ग्रामस्थांनी पळविल्या मेलेल्या काेंबड्या

जयभीम कांबळे | Thursday, 31 December 2020

दरम्यान या अपघातात नेमक्या किती काेंबड्या मृत्युमुखी झाल्या. संबंधिताचा किती रुपयांचा ताेटा झाला याची माहिती मिळू शकली नाही.

तळमावले (जि.सातारा) : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर काढणे फाट्यानजीक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्यांनी भरलेला टेम्पो उलटल्याने शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या अपघाताबाबत पाेलिस तपास सुरु आहे. 

या अपघातात अनेक कोंबड्या जखमी देखील झाल्या आहेत. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. अपघात झाल्याचे समजताच बुधवारी सकाळच्या सुमारास अनेक वाहनधारक, स्थानिक लोकांनी तेथे येऊन मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या घरी नेल्या.

दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन

Advertising
Advertising

दरम्यान या अपघातात नेमक्या किती काेंबड्या मृत्युमुखी झाल्या. संबंधिताचा किती रुपयांचा ताेटा झाला याची माहिती मिळू शकली नाही. या अपघाताबाबत पाेलिस तपास सुरु आहे. 

Edited By : Siddharth Latkar