आदर्की फाट्यावरील अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू 

आदर्की फाट्यावरील अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू 

वाठार स्टेशन (जि.सातारा) : वाठार स्टेशन बाजूकडून लोणंदकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महेश सतीश देशमुख (वय 26, रा. चोरे, ता. कऱ्हाड) या युवकाचा मृत्यू झाला. 

महेश हा दुचाकीवरून लोणंदकडे जाताना आदर्की फाट्यावरील हॉटेल फौजी ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महेशला पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 
संपादन - संजय शिंदे

कोरोना रोखण्यासाठी झेडपी सरसावली; गावपातळीवर केल्या या उपाययोजना 

नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही

Video : थांबा...पुढे धोका आहे... या घाटात दरडी कोसळण्याची भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com