Video : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई!

महाबळेश्वर परिसरात परतीच्या पावसानेही चांगलाच जोर धरला असून येथील बोटी बंद कराव्या लागल्या आहेत. महाबळेश्वरला जाताना समोर धुके दाटत असल्याने काही प्रमाणात पर्यटकांना अडचणी येत आहेत, तरीही पर्यटक या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत. बोटी बंद असल्याने येथे मासे मारी मोठी प्रमाणात केली जात आहे.

Video : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई!

loading image
go to top