सातारा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून बाधित वाढ मंदावलीय. सध्या ती तीन अंकी संख्येने समोर येत असली, तरी कोरोनामुक्तीचा (coronavirus) वाढलेला वेग लढाईत दिलासा देत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 820 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (corona patient) आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली आहे. (Corona Test Positive Of 820 Citizens In Satara District Satara Marathi News)
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून बाधित वाढ मंदावलीय. सध्या ती तीन अंकी संख्येने समोर येत असली, तरी कोरोनामुक्तीचा वाढलेला वेग लढाईत दिलासा देत आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 54 (8228), कराड 205 (25197), खंडाळा 37 (11373), खटाव 61 (18541), कोरेगांव 84 (15970), माण 56 (12554), महाबळेश्वर 8 (4205), पाटण 39 (7852), फलटण 43 (27707), सातारा 188 (38549), वाई 43 (12262) व इतर 2 (1212) असे आजअखेर एकूण 183655 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 2 (739), खंडाळा 0 (146), खटाव 5 (462), कोरेगांव 1 (366), माण 2 (249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (180), फलटण 2 (276), सातारा 11 (1178), वाई 0 (322) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4147 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Corona Test Positive Of 820 Citizens In Satara District Satara Marathi News
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.