CoronaUpdate : सातारकरांनाे! काळजी घ्या, महाबळेश्वरसह वाई, खंडाळ्यात दिलासा

CoronaUpdate : सातारकरांनाे! काळजी घ्या, महाबळेश्वरसह वाई, खंडाळ्यात दिलासा

सातारा : जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 134 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच दाेन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 6, सोमवार पेठ 1, सदरबझार 1, दौलतनगर 1,  गोडोली 2, विलासपूर 1, शाहुनगर 2, अंबेदरे 1, वणे 1, कोडोली 2, धनगरवाडी 1, कारंडवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1, कराड तालुक्यातील कराड 2, सुपने 2, मलकापूर 5, पाली 1, सुलेवाडी 1, कुसुर 1, पाटण तालुक्यातील लोरेवाडी 1, अंबेवाडी 1, पाटण 2, सुलेवाडी 1, गलमेवाडी 1, बनपुरी 1, फलटण तालुक्यातील आसु 1, दुधेभावी 1,  विद्यानगर 1, वाघोशी 1, हिंगणगाव 3, सुरवडी 2,वाघोशी 2, साखरवाडी 2, खटाव तालुक्यातील वडूज 9, निढळ 2, पुसेगाव 3, विखळे 1, बुध 1, माण  तालुक्यातील किरकसाल 1, म्हसवड 2, लोधवडे 1, गोंदवले खुर्द 3, बिदाल 1, दानगिरवाडी 1, आंधळी 1, पळशी 1, बिदाल 1, धावडी 1.

भरचौकात राडा! किरकोळ वाद गेला टोकाला आणि घडला प्रकार; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

कोरेगाव तालुक्यातील सुरली 1, कोरेगाव 8, एकसळ 1, रहिमतपूर 6, बोरगाव 1, नागझरी 1, गोवेवाडी 1, जावली तालुक्यातील शेलो 1, मामुर्डी 1, वाई तालुक्यातील बावधन 1, नवेचीवाडी 1,  महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, विंग 1, सुखेड 1, लोहम 1, इतर 3,  पानस 1, शिंदेघर 9, फडतरवाडी 1,खामगाव 1, बाहेरील जिल्ह्यातील जिंती 1,  

दाेन बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दरे ब्रद्रुक ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये कुंभारशी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष  अशा एकूण 2 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने 218772

एकूण बाधित 48754 

घरी सोडण्यात आलेले 44619 

मृत्यू 1636 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com