CoronaUpdate : महाबळेश्वरासह खंडाळा तालुक्यात महामारीचा वेग मंदावला

CoronaUpdate : महाबळेश्वरासह खंडाळा तालुक्यात महामारीचा वेग मंदावला

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासात 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान महाबळेश्वर तालुक्यात एकही बाधित सापडला नसून खंडाळा तालुक्यात देखील बाधित रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील रविवार पेठ 1, गोडोली 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 1, प्रतापगंज पेठ 1, करंजे पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, गडकर आळी 1, विसावा नाका 1,  संगमनगर 1, मत्यापूर माजगाव 1,  बोरखळ 2, गजवडी 1, बोरगाव 1, सर्जापूर 1, किडगाव 1, मालगाव 1, देगाव 1, जकातवाडी 1, देगाव फाटा 1, किन्ही 2, वाढे 1, नागझरी 1, पिंपळवाडी 1.

Covid 19 : सातारा जिल्ह्यात पाच ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

क-हाड तालुक्यातील क-हाड 11,  मंगळवार पेठ 1, विद्यानगर 1, कोळे 1, आगाशिवनगर 1, चरेगाव 1, किन्हई 1, कार्वे नाका 2, तळबीड 1, येळगाव 1, येरवळे 1, शेरे 2, घोगाव 1, मलकापूर 1, गोंदी 1,  फलटण तालुक्यातील फलटण 1, गोळीबार मैदान 1, हिंगणगाव 1, ताथवडा 9, मठाचीवाडी 1, तरडफ 1, बिबी 1, ढवळ 1, साखरवाडी 2, शिंदेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, विढणी 1,  निरगुडी 3,  खटकेवस्ती 2,
वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, सुरुर 1, पसरणी 3, धोम 3, भुईंज 1, आसले 1. 
खटाव तालुक्यातील वडूज 8, सिध्देश्वर कुरोली 2, गोपूज 1, वर्धनगड 1, नेर 1, विसापूर 2, पुसेगाव 2,   सिध्देश्वर 1, कुरोली 1, मायणी 1, माण  तालुक्यातील बिदाल 1, म्हसवड 5, दहिवडी 4, विरकरवाडी 1, शेवारी 1, खाटलवस्ती 1, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3,  खंडाळा 4, अहिरे 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,  रहिमतपूर 4, एकसळ 1, कुमठे 2, वाठार किरोली 5, शिरंबे 2, निढळ 1, ल्हासुर्णे 1, अनपटवाडी 1. पाटण तालुक्यातील पाटण 1, पांढरवाडी 1, साइर्कडे 1, खाबळवाडी 1, गारवडे 1, मारुल हवेली 1, अबदारवाडी निझरे 1. जावली तालुक्यातील मेढा 2,  गंजे 1, बेलवडे 1, खर्शी 1, ओझरे 5, शेटे 1, आगलावेवाडी 4, कुडाळ 1. 
इतर  पिंपरी 1. बाहेरील जिल्ह्यातील  सांगली 1. 

लाचप्रकरणी सार्वजनिक 'बांधकाम'च्या कर्मचाऱ्याला अटक

घेतलेले एकूण नमुने 181990

एकूण बाधित 45560
 
घरी सोडण्यात आलेले 39692
 
मृत्यू 1509
 
उपचारार्थ रुग्ण 4359


दुर्गामाता मंदिर उघडे ठेवणा-यांना पाेलिसांचा प्रसाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com