esakal | Covid 19 : सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 : सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या हजारांवर

सातारा जिल्ह्यात सुमारे 1,18,353 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 33 हजार 987 जणांना काेराेनाची बाधा झाली. याबराेबरच 23 हजार 215 कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत एक हजार नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 8 हजार 857 जणांवर उपचार सुरू आहेत.

Covid 19 : सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या हजारांवर

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्यात 915 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे. आजही 30 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसात 1,003 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 906 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
 
जिल्ह्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 30 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये चंदननगर (कोडोली), करंजखोप, नागठाणे, थोरवेवाडी, तानाजीनगर, तारगाव, देऊर, पसरणी, पारगाव, ब्राह्मण गल्ली (फलटण), ताथवडे, म्हसवड, पुळकोटी, शनिवार पेठ कऱ्हाड, गणेशवाडी, शहापूर कऱ्हाड, कोल्हापूर नाका कऱ्हाड, गुरुवार पेठ कऱ्हाड, दौलतनगर, तांबवे, सर्कलवाडी, खोडशी, मुंढे, कूपर कॉलनी सातारा, आटके, शुक्रवार पेठ कऱ्हाड, शिंदेवाडी, वाळवा, जुळेवाडी येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

सलग तिस-या दिवशी खासदार श्रीनिवास पाटलांनी संसदेत साता-याचे लक्ष वेधले
 
बुधवारी रात्रीच्या अहवालानुसार 851 संशयितांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या बाधितांची तालुका व गावनिहाय संख्या- सातारा तालुका : सातारा 23, सदरबझार 7, व्यंकटपुरा पेठ 2, पिरवाडी 2, प्रतापगंज पेठ 3, संगमनगर 5, शाहूपुरी 4, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 2, गोडोली 7, करंजे पेठ 2, नागठाणे 6, शुक्रवार पेठ 4, गुरुवार पेठ 3, कामाठीपुरा 2,आदर्शनगर 2, वडूथ 2, तामजाईनगर 3, संभाजीनगर 2, चिमणपुरा पेठ 4, बोरखळ 2, पोवई नाका 2, खेड 5, यादोगोपाळ पेठ 2, निनाम पाडळी 2, सासपडे 2, करंडी 2, गडकर आळी 2, कोंढवे 4, मंगळवार पेठ 2, शाहूनगर 2, हजारमाची 2, पाडळी 2, जावळवाडी 10, लिंब 2, पिंपोडा 6, वर्ये 1, कुमठे 2, अपशिंगे मिलिटरी 2, कोडोली, चिंचणेर, आरफळ, कोंडवे, आयटीआय रोड झोपडपट्टी, शांतीनगर, विसावा नाका, पाडळी, कोडोली, मरळोशी, बोरगाव, वळसे, हेळगाव, देगाव, निसराळे, सदाशिव पेठ, धर्मवीर संभाजी कॉलनी, जरंडेश्वर नाका, सुमित्राराजे उद्यानाजवळ, म्हसवे रोड करंजे, उत्तेकरनगर, संगममाहुली, कृष्णानगर, अंगापूर, वारुगड, सोनगाव तर्फ सातारा, बाबर कॉलनी करंजे, खिंडवाडी, करंजे, माची पेठ, गजवदन गार्डनजवळ, दौलतनगर, यवतेश्वर, धावडशी, साबळेवाडी, कृष्णानगर, वाढे, मल्हारपेठ, निगडी, वाढे फाटा, उल्हासवाडी, रविवार पेठ, समर्थ मंदिर, बोरगाव प्रत्येकी एक.

आशाताईंच्यारुपी मी माझी आई गमावलीय : अलका कुबल
 
कऱ्हाड तालुका : कऱ्हाड 51, सोमवार पेठ 3, सैदापूर 2, मंगळवार पेठ 4, शनिवार पेठ 3, नंदगाव 2, आगाशिवनगर 7, आटके 3, वडगाव 2, निसरे 1, उंब्रज 5, गजानन हाउसिंग सोसायटी 3, ओंड 2, कार्वे नाका 6, काले 3, विंग 7, वडोली 2, कोयना वसाहत 5, काळेवाडी 2, मलकापूर 8, कोडोली 2, कोपर्डे 3, पाल 2, सवादे 8, इंदोली 2, मसूर 9, उंडाळे 3, मुंढे 3, ओंडोशी 2, खोडशी 2, रविवार पेठ, मसूर, पोतले, कारवडी, गोरेगाव वांगी, चिखली, कापिल, रेठरे बुद्रुक, वारुंजी, बनवडी, कार्वे, खोजेवाडी, हेळगाव पाडळी, पार्ले, नडशी, घोगाव, नांदलापूर, गोटेवाडी, वडोली निळेश्वर, जखिणवाडी, गोटे, बेलवडे बुद्रुक, विद्यानगर, शेणोली स्टेशन, वनमासमाची, शेरे, म्होपरे, गोसावळेवाडी, कांबीरवाडी, बनवडी, ओगलेवाडी, विरवडे प्रत्येक एक.

दौलतनगरातील कोरोना सेंटरसाठी गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार
 
फलटण तालुका : फलटण 5, फरांदवाडी 3, कोळकी 3, दुधेबावी 2, कसबा पेठ 6, जाधववाडी 2, साखरवाडी 5, विडणी 4, झिरपवाडी 1, लक्ष्मीनगर 4, ठाकुरकी 7, बिरदेवनगर 2, होळ 4 , रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, मलठण 3, गिरवी 2, ताथवडा 2, खामगाव 2, वाठार निंबाळकर 3, तांबमळा 2, शिंदेवाडी 3, जिंती, अक्षतनगर, स्वामी विवेकानंदनगर, जलमंदिर जवळ, सोनवडी, विद्यानगर, तरडगाव, सासकल, शिंदेवस्ती, धनगरवाडा, भुजबळ मळा, संत बापूदासनगर, मंगळवार पेठ, गोळीबार मैदान, सोमवार पेठ, कोऱ्हाळे खुर्द, खराडेवाडी, निंभोरे, सुरवडी, हावळेवाडी, आरडगाव, सासवड, भडकमकरनगर, भिलकटी, मठाचीवाडी, तडवळे, निरगुडी प्रत्येकी एक. 
वाई तालुका : वाई 3, गणपती आळी 2, सिध्दनाथवाडी 4, खानापूर 2, वेळे 3, कवठे 3, बोपेगाव 3, सोनगिरवाडी, अभेपुरी, विराटनगर, चांदक, किसनवीरनगर, विरमाडे, व्याजवाडी, बोपर्डी, फुलेनगर, यशवंतनगर, मधली आळी, धोम पुनर्वसन, धर्मपुरी, गुळुंब, गंगापुरी, रविवार पेठ प्रत्येकी एक. पाटण तालुका : दिवशी बुद्रुक 5, मारुल हवेली 2, अबदारवाडी 2, पाटण, जमदाडवाडी, तळमावले, मोरगिरी, गव्हाणवाडी, तारळे प्रत्येकी एक. खंडाळा तालुका : खंडाळा, संभाजी चौक, लोहोम, सुंदरनगरी शिरवळ, बावडा, पारगाव, खंडाळा, नायगाव, शिरवळ, लोणंद, बाळुपाटलाचीवाडी प्रत्येकी एक.

वाई पालिका रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा देणार

खटाव तालुका : मायणी 6, निढळ 3, विसापूर 5, वडूज 8, गणेशवाडी 3, चोराडे, ललगुण, खटाव, वाकेश्वर, औंध, गुंडेवाडी प्रत्येकी एक. माण तालुका : दहिवडी 5, उकिर्डे 2, पळशी 2, म्हसवड 3, गोंदवले बुद्रुक, किरकसाल, वावरहिरे, खडकी प्रत्येकी एक. कोरेगाव तालुका : कोरेगाव 25, चिमणगाव 14, सातारारोड 4, भोसे 2, भिवडी 2,कुमठे 4, किन्हई 11, बोधेवाडी 10, ल्हासुर्णे 2, जळगाव 2, रहिमतपूर 9, चंचळी 4, पिंपोडे बुद्रुक 2, अपशिंगे 2, तारगाव 2, अंबवडे 3, जांब 2, वाठार स्टेशन, तडवळे, धामणेर, जैतापूर, शिरढोण, शेंदूरजणे, भाडळे, अंभेरी, तांदुळवाडी, करंजखोप, गोगावलेवाडी, एकंबे, शिरढोण, वाठार किरोली, भंडारमाची, पवारवाडी, वाठार किरोली, बिचुकले, निगडी, जायगाव, सोनके- प्रत्येकी एक. जावळी तालुका : सर्जापूर 2, पवारवाडी 2, आनेवाडी 4, वयगाव 6, मेढा 7, खर्शी बारामुरे 4, महिगाव 4, कुडाळ 8, आलेवाडी, सांगवी, सोमर्डी, म्हाते बुद्रुक, आंबेघर, वरोशी, सायगाव, म्हाते खुर्द प्रत्येकी एक. महाबळेश्वर : महाबळेश्वर 8, पाचगणी 6, भिलार एक, अवकाळी 2. इतर 22. 
बाहेरील जिल्ह्यातील : कडेगाव (सांगली) 2, कासेगाव (सांगली) 2, भोसरी (पुणे), कोल्हापूर, पुणे, कागल, वाटेगाव (सांगली), शिराळा प्रत्येकी एक.

जादा आकारलेले 33 लाख परत करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
 


नमुने घेतलेले संशयित- 1,18,353 

एकूण बाधितांची संख्या- 33987

कोरोनामुक्त झालेले रुग्ण- 23,215 

उपचारादरम्यान मृत झालेले रुग्ण- 1,000 

उपचार सुरू असलेले रुग्ण- 8,857

Edited By : Siddharth Latkar