सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या पुन्हा दाेनशे पार

सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या पुन्हा दाेनशे पार

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासात 237 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालात सातारा तालुक्यातील सातारा 5, नुने 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 1, गोडोली 3, विलासपूर 2, गडकर आळी 1,अंगापूर तर्फ 1, खोजेवाडी 1, गोजेगाव 1, सोनगाव 2, जैतापूर 1, गोळीबार मैदान सातारा 1,  मेढा रोड 1, किडगाव 1, कराड तालुक्यातील कराड 2, शनिवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, हजारमाची 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, बनवडी 2, शामगाव 1, विद्यानगर 3, पिंपरी 1, अने 1, आगाशिवनगर 1, वडगाव 1, मार्केट यार्ड 1, पेर्ले 1, पाटण तालुक्यातील कुंभारगाव 5, कोयनानगर 1, त्रिपुडी 1, कीर 1, फलटण तालुक्यातील फलटण 1, मलटण 2, सस्तेवाडी 1, विठ्ठलवाडी 1, निंभोरे 1, घाडगेवाडी 1, साखरवाडी 1, कांबळेश्वर 1, कोराळे 1, सोमर्डी 1, लक्ष्मीनगर 1, कोळकी 1, गिरवी 1.

रॉकिंग गर्ल अनू; इन्स्टाग्रामवर बदनामीप्रकरणी एकावर गुन्हा

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5, खटाव तालुक्यातील पळसगाव 4, डिस्कळ 1, कातरखटाव 9, खटाव 3, औंध 1, रणशिंगवाडी 1, वडूज 21, सिद्धेश्वर कुरोली 1, मोराळे 2, पुसेगाव 4, विसापूर 1, निमसोड 1, चोरडे 1, उंचीठाणे 1, पिंपरी 5, ढंबेवाडी 2, म्हासुर्णे 1, बुध 1, माण तालुक्यातील मलवडी 1, पळशी 1, दहिवडी 11, मलवडी 3, कुकुडवाड 1, म्हसवड 1, ढाकणी 1, बिदाल 3, कोरेगाव तालुक्यातीलकोरेगाव 3,  पिंपोड बु 1, रहिमतपूर 4, सातारा रोड 4, अंबवडे 1, वाठार किरोली 1, वेळू 1, बोरगाव 1, अनपटवाडी 1, पिंपोडा 2, रुई 2, जावली तालुक्यातील मेढा 1, सायगाव 1, कुडाळ 1, ओझरे 1, करंजे 2, जावली 1, वाई तालुक्यातील वाई 1, सुलतानपुर 2, विराटनगर 1, भुईंज 1, बोपेगाव 1, वाशिवळी 1, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 9, खंडाळा 3, अहिरे 4, लोणंद 1, इतर 3, वळसे 3, वाढवी 1, देवघर 1, पळशी 2, कोठाळे 1, ओझेवाडी 1, विक्रमनगर 1, चापोली रोड 1, कावरवाडी 1, खटकेवस्ती 2, बाहेरील जिल्ह्यातील निगडी ता. शिराळा 1, चिखली कडेगाव 1, केदारवाडी ता. वाळवा 1, कडेगाव 1, पंढरपूर 1.

नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली. काय म्हणाले सविस्तर वाचा
 

  • घेतलेले एकूण नमुने 197482
  •  
  • एकूण बाधित 47169
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 42680  
  •  
  • मृत्यू 1580 
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 2909 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com