esakal | शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष

बोलून बातमी शोधा

शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष}

पालकांनीही आपली संमती दिल्याखेरीज विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही यासाठी पालकांनीही जबाबदारी म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी असे शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

satara
शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष
sakal_logo
By
महेश बारटक्के