सातारा जिल्ह्यातील 513 काेराेनाबाधितांना उपचारानंतर घरी साेडले

सातारा जिल्ह्यातील 513 काेराेनाबाधितांना उपचारानंतर घरी साेडले

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 513 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच 181 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

यामध्ये फलटण येथे 52, खंडाळा येथे 58, रायगाव येथे 49, पानमळेवाडी 17, महाबळेश्वर पाच अशा एकूण181  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका
 

  • घेतलेले एकूण नमुने 124801
  •  
  • एकूण बाधित 35401
  •  
  • घरी सोडण्यात आलेले  25514
  •  
  • मृत्यू 1079
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 8808
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com