सातारा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; 20 बाधितांचा मृत्यू

सातारा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; 20 बाधितांचा मृत्यू

सातारा :  सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 450 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 12, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ  2, भवानी पेठ 1, यादोगोपाळ पेठ 6, प्रतापगंज पेठ  7, केसरकर पेठ 2, राजसपुरा पेठ 1,  बसप्पा  पेठ 1,  व्यंकटपुरा पेठ 1, करंजे 3, शाहुपुरी 3,शाहुनगर 2,  भोसले मळा राधिका रोड 1, कामाठीपुरा 1, गडकर आळी 2,  गोडोली 3, कोडोली 2, कोंढवे 1, पाडळी 1, निसराळे 1, गजानन हौ. सो. 5, खोजेवाडी 1, चिंचिली 1, तरणे 1, ज्योतीबाची वाडी 1, मोळाचा ओढा 1, सदरबझार 3,गजवडी 1,वाढे 1, उतेकर  नगर 3, कुपर कॉलनी 1,पाटखळ 1, कारंडी 1, अव्दैत अपा. विश्व पार्क 1, शेरेवाडी 1, पळशी 1, भाकरवाडी 1, लिंब 1, पाटेघर 1, संभाजी नगर 2, सैनिक नगर 2, पिरवाडी 1, मुळीकवाडी 1, सासपाडे 2, नागठाणे 6, बोरगांव 1, फॉरेस्ट कॉलनी 1, गणेश कॉलनी 1,जालना 1,धावडशी 2, समथै नगर 2, तामजाई नगर 1,सोनगाव 1, नांदगांव 1, दौलतनगर 1, कालवडी 1, अतित 1,  गोलेश्वर 1,वडगांव 2, अपशिंगे शारदा क्लिनिक 3, आंबेडकर नगर 1, साई प्लाझा 1.

महामारीत ऑक्सिजन हाच संकटमोचक : डॉ. सुभाष चव्हाण

कराड तालुक्यातील  कराड 4 ,  सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 2, विद्यानगर 2,  मळवडी 1, बारमाची 1, टेंभू 2, साळशिरंबे 1,ओंढ 2, काले 7, कुसुर 1, धोंडेवाडी 4, वाठार 2, कालवडे 1, धुमाळवाडी 3, सुपने 2, नांदलापूर 1, मसुर 4,रेठरे खु. 2, हरपलवाडी 1, खोडशी 1, चचेगांव 1, मालखेड 1, पलुस 2, शेरे स्टेशन 1,कोयना वसाहत 1, वहागांव 1, मासोले 1, वडगांव 1, मलकापूर 7, तारगांव 2, मुंढे 1, वाडोळी निळेश्वर 1, अटके 3, कार्वे 1, शेरे 2, कार्वेनाका 1, घोणशी 2, घरेवाडी 1, ओगलेवाडी 1, विजयनगर 2, सह्याद्री हॉस्पिटल 1 , इंदोली 1, वाकन रोड 1, शिवनगर 1, गारवडे 1,  शिवाजीनगर 1, भावनवाडी 1,घोलेश्वर 1, जुनेखेड 1.

मेटेंच्या मराठा विचारमंथनला सातारच्या दोन्ही राजेंची दांडी! 

फलटण तालुक्यातील  फलटण 4 , बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, निरगुडी 1, मलवडी 1, कोळकी 5, मेटकर  गल्ली 1, साखरवाडी  1, जावली 2,मुजवडी 1, लक्ष्मीनगर 8, कुंटे 1, गोळीबार मैदान 1, धुळदेव 4, विढणी 10, पाडेगन 1, झिरपेवाडी 7, मुरूम 2, सासवड 1, दुधेबावी 1, मुंजवाडी 1, सस्तेवाडी 1, साते 4, तरडगांव 14. वाई तालुक्यातील वाई , रविवार पेठ 2, यशवंत नगर 1, लोहारे 1, गंगापूरी 1, भुईंज 3, अनेवाडी 1, एमआयडीसी 1, दत्तनगर 1, विजयवाडी 1, अनपटवाडी 1, खडकी 1, गुळुंब 1. पाटण  तालुक्यातील  पाटण  4, धामणी 1, वडगांव 1, बांबवडे 1, बोडकेवाडी 1, भोसेगांव 1, कोयना नगर 1, तारळे 1, कालगांव 2, कडणे 1, कर्पेवाडी 1, मालदन 1. खंडाळा  तालुक्यातील  खंडाळा 1, पाडळी 1, सुखेड 1, लोणंद 5,शिरवळ 1, महाबळेश्वर तालुक्यातील खटाव तालुक्यातील खटाव 1, कातरखटाव 4, वडुज 5, नागनाथवाडी 2, तडवळे 1, मांडवे 1, जायगाव 1, चीतळी 1, मायणी 2,  नेर 5, निढळ 4, पुसेगांव 2, औंध 8, गणेशवाडी 1, वाडी 1, काळंबी 2, उंबार्डे 1, येरालवाडी 1, सिध्देश्वर कुरोली 2.

अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ माहुलीत विद्युतदाहिनी उभारणार : अरुण गोडबोले   

माण  तालुक्यातील म्हसवड 6, दहिवडी 1, पिंगळी बु. 1, भटकी 1, वरकुटे मलवडी 1,कुळकजाई 1, कोरेगांव तालुक्यातील कोरेगांव 5, किरोली 1, भगतवाडी 1, देऊर 1,एकसळ 1, सांगवी 3, धुमाळवाडी 1, लासुर्णे 1, तासगांव 1, वाठार स्टेशन 2, बर्गेवाडी 1,  जांब 1, पिंपोडे 1, बोरीव 1, पिंपोडे बु. 1, रहिततपुर 2, किन्हई 1, कुमठे 2, वेळंग 1, जावली तालुक्यातील  निझरे 2, ओझरे 5, मोहाट 1,  मेढा 3, केळघर तर्फ सोळशी 2, सोनगाव 1,सर्जापुर 2, मोरावळे 1, इतर कुसंब 1, फडतरवाडी 2.  बाहेरील जिल्ह्यातील   इस्लामपूर वाळवा सांगली 1, नातेपुते सोलापूर 1,सागांव शिराळा 1,

20 काेराेनाबाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या शाहुपूरी सातारा येथील 20 वर्षीय महिला, तडवळ ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, वरदानगड ता. खटाव येथील 45 वर्षीय पुरुष, निढळ ता. खटाव येथील 90 वषी्रय पुरुष, विकासनगर ता. सातरायेथील 76 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयामध्य विटा ता. खानापूर सांगली येथील 80 वर्षीय महिला, मिरेवाडी त फलटण येथील 80 वर्षीय  पुरुष,  गोळीबार मैदान ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, रेठरे बु. ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गुंडे ता. कराड येथील 80 वर्षीय महिला, लावंडमाची ता. कराड येथील 82 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, खटाव येथील 61 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष, मडाली जांब बु. ता. कोरेगांव येथील 73 वर्षीय महिला, सोमवार पेठ ता. कराड येथील  82 वर्षीय पुरुष तर उशीरा कळविलेले जळगेवाडी ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, डिगेवाडी ता. कराड येथील 32 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 79 वर्षीय पुरुष  अशा एकूण 20 कोविडबाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

साता-यात 839 जणांना डिस्चार्ज; 727 जणांचे नमुने तपासणीला!
 

  • घेतलेले एकूण नमुने : 150024
  •  
  • एकूण बाधित : 39168
  •  
  • घरी सोडण्यात आलेले : 29494
  •  
  • मृत्यू : 1234
  •  
  • उपचारार्थ रुग्ण : 8440

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com