Karad : कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळला, दुर्घटनेत दोघे जखमी

Satara News : संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
A segment of the Karad flyover collapsed, leaving two injured. Rescue operations are underway at the accident site.
A segment of the Karad flyover collapsed, leaving two injured. Rescue operations are underway at the accident site.Sakal
Updated on

कऱ्हाड : येथील कोल्‍हापूर नाक्‍यावर सुरू असलेल्‍या पुणे- बंगळूर महामार्गाच्‍या उड्डाणपुलाचा सेगमेंट बसवित असताना, तो अचानक कोसळल्‍याने दोन मजूर जखमी झाल्‍याची घटना शनिवारी रात्री घडली. संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्‍यांनी पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com