स्वाभिमानीनं भररस्त्यात फाडलं केंद्र सरकारचं विधेयक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाभिमानीनं भररस्त्यात फाडलं केंद्र सरकारचं विधेयक!

केंद्र सरकारने बहुमताच्या आधारावर घाईघाईने शेतकरी व कामगार विरोधी अध्यादेशाचा कायदा मंजूर करत शेतकरी व कामगार बांधवांची मोठी फसवणूक केली आहे. या कृतीचा साता-यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विधेयक फाडून शेतकरी, कामगार बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्वाभिमानीनं भररस्त्यात फाडलं केंद्र सरकारचं विधेयक!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
loading image
go to top