पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

ग्रामीण भागातील बहुतांश महिला अजूनही पॅड वापरत नाहीत, मग हा कप वापरण्यास त्या तयार होणे फारच अवघड गोष्ट होती. पण, सुरभीने हार मानली नाही. तिने सुरवातीला आपल्या मैत्रिणींमध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरवात केली. "नाही हो' म्हणत त्यांच्यापैकी अनेकींनी ते वापरायला सुरुवात केली. एकमेकींनी आपले अनुभव शेअर केले.

पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

loading image
go to top