esakal | पोलिसांचा निष्काळजीपणा? कोरोनाबाधित रुग्ण "सिव्हिल'मधून पळाला
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा निष्काळजीपणा? कोरोनाबाधित रुग्ण "सिव्हिल'मधून पळाला

गेल्या तीन दिवसांपासून संशयितावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. 

पोलिसांचा निष्काळजीपणा? कोरोनाबाधित रुग्ण "सिव्हिल'मधून पळाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला व पोलिसांवर हल्ला केलेल्या व कोरोना झालेल्या संशयिताने जिल्हा रुग्णालयातून पळ काढला आहे. हा संशयित मूळचा मध्यप्रदेश राज्यातील आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

संशयित 25 वर्षीय आहे. त्याच्याविरुध्द उंब्रज पोलिस ठाण्यात दरोड्याचा व पोलिसांना मारहाण केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असताना संशयिताची प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संशयितावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा

रस्त्यांची चाळण अन् टोल वाढ; पुणे- बंगळूर महामार्गाकडे लक्ष द्या, नेटीझन्सची गडकरींना मागणी 

बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top