esakal | पुढील आदेश येईपर्यंत उंब्रजचा आठवडा बाजार राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील आदेश येईपर्यंत उंब्रजचा आठवडा बाजार राहणार बंद

उंब्रजमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक एप्रिलला ग्रामस्तरीय कोरोना समिती व नागरिक यांच्या समक्ष निर्णयानुसार त्याची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.

पुढील आदेश येईपर्यंत उंब्रजचा आठवडा बाजार राहणार बंद

sakal_logo
By
संताेष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील आज (ता. 5) होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

पुढील आदेश येईपर्यंत आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उंब्रजमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक एप्रिलला ग्रामस्तरीय कोरोना समिती व नागरिक यांच्या समक्ष घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून पुढील आदेश येईपर्यंत आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

जाणून घ्या बनावट नाेटांचे क्रमांक

पाटण वन विभागाची दमदार कामगिरी; चार गव्यांना वाचविण्यात यश

कऱ्हाड रेल्वेस्थानकावरील मुख्य इलेक्ट्रिक लाइनवर झारखंडच्या मनोरुग्नाचा थरार

पुढील आदेश येईपर्यंत शिरवळ शहर राहणार बंद

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top