दिलासादायक! साताऱ्यात 82 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह; जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू

दिलासादायक! साताऱ्यात 82 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह; जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

कोराना बाधित अहवालात सातारा तालुक्यातील सातारा 3, आरफळ 3, प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3, करंजे पेठ 1, भोसलेवाडी 1, वेणेगाव 1,  देगांव 1, कडेपूर 1, कृष्णानगर 1, शाहूनगर 1, महागाव 4, सदरबाजार 1, नागठोण 2, नेले 1, लिंब 1, कराड 1, वडगाव हवेली  1,मसूर 1, उब्रंज 1, फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 4, लोणंद 1, मिरेवाडी फलटण 2, फरतडवाडी 1, खटाव 3, डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1, करंडेवाडी 1, वडूज 2, माण 3, धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3 यांचा समावेश आहे.

तसेच कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार 1, वाई तालुक्यातील सोनगिरवाडी 2, सह्याद्रीनगर 1, शिरवळ 1, बोरी 2,  येवलेवाडी 3, महाबळेश्वर 1, फरतडवाडी 3, सुतारवाडी 1, वीरकरवाडी 1, वाकी 1, कडेगाव 2 यांचा समावेश असून जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मर्ढे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

एकूण नमुने - 275088
एकूण बाधित - 54088  
घरी सोडण्यात आलेले - 50965  
मृत्यू - 1791 
उपचारार्थ रुग्ण - 1332

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com