esakal | eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
माझ्या तमाम बंधूनो, भगिनीन्नो, आणि मातांनो,बोलण्यासारखं खूप काही आहे, पण काय बोलू कुठून सुरवात करु? पण कुठून तरी सुरवात करावी लागेल. करणारच. का नाही करायची? किंबहुना केलीच पाहिजे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, सुरवात कशी करायची हे कोणी इथे कुणाला सांगायची गरज नाही. सध्या काळरात्र चालू आहे, आणि दिवे गेले आहेत. इनवर्टर आणि जनरेटरसुध्दा बंद आहेत. घरातलं घासलेट आणि तेल सं
Dhing Tang
बेटा : (अतिशय उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!मम्मामॅडम : (अतिशय निरुत्साहाने) हं!बेटा : (खुर्चीत ऐसपैस बसत) आज कुछ मी
Dhing Tang
धमक्या देणे हा दखलपात्र गुन्हा (Crime) असला तरी टिमकी वाजवणे मात्र कायद्याला मंजूर असावे. टिमकी वाजवल्यामुळे कारवाई होत नसते, उलटपक्षी
Dhing Tang
प्रिय (माजी) मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. फारा दिवसांनी आपल्याला पत्र लिहिण्याचा योग येत आहे. आपला कारभार सोडला तर बाकी
Dhing Tang
स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. बंगल्यातला फोन वाजतो. तो बंगालीत वाजतो, पण बिज्याच (पक्षी : दुसऱ्याच) लेंग्वेजमधी उचलला जातो. अ
Dhing Tang
स्थळ : मातोश्री हाइट्‍स, वांद्रे (बुद्रुक)वेळ : निजानीज!चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स...हौज यु अं?उधोजीसाहेब : (
Dhing Tang
‘क्या विवाह संभव नही? नौकरी की समस्या सता रही है? रिश्ते में खोट? धनयोग की कमी? तुरंत मिलें : बाबा बंगाली गाझियाबादवाले, कमरा नं.१०२, र
Dhing Tang
Satirical News
बेटा : (नेहमीच्या उत्फुल्लतेने) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक!मम्मामॅडम : (कामात अतिशय व्यग्र असूनही...) व्हेरी गुड! आता स्टीम घे, काढा पी, मास्क आल्यासरशी धुऊन टाक, आणि सॅनिटायझर तळहाताला लाव!बेटा : (कुरकुरत) मला वाटलं होतं, आल्या आल्या मला इथं ‘पास्ता खाणार का?’ असं विचारलं जाईल! पण मला काढा
Dhing Tang
Satirical news
आमच्या मनात जे चालू असते, त्याचा थांग लागणे तसे कठीण. पण आम्हीच ते सांगून टाकतो. आमच्या तोंडात तीळ भिजत नाही, अशी टीका आमच्यावर होत असते. आम्ही दुर्लक्ष करतो. हल्ली ‘मन की बात’ सांगून टाकण्याची चाल आहे. माणसाने मनात काही ठेवू नये. सांगून टाकावे! आम्हीही मनातल्या मनात ‘मन की बात’ करीत असतो.
Dhing Tang
Satirical News
सध्याच्या महासंकटात कोणीही राजकारण करु नये, हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना मान्य असल्याचे आमच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्याखातर आम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो. यासंदर्भात आम्ही काही निवडक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ९९.९९ टक्के नेत्यांनी ‘ही राजकारणाची वे
Dhing Tang
British nandy
स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.वेळ : बप्पोर!प्रधानसेवक श्रीमान नमोजीभाई मोरांना बोलावून दाणे टाकत आहेत. मोर यायला तयार नाहीत. प्रधानसेवक नाराजी व्यक्त करतात. शेजारीच गुडघे चोळत बसलेले श्रीमान मोटाभाई दचकतात. अब आगे...मोटाभाई : (नम्रपणे) मने शुं कह्यु?नमोजीभाई : (नाराजीने) तमे नथी!
Dhing Tang
Dhing Tang
महाराष्ट्र हृदयसम्राट मराठी माणसाचे तारणहार महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत श्री. रा. रा. मा. उधोजीसाहेब, मा. मु. म. रा. यांशी, माजी उपशाखाप्रमुख व कडवट कार्यकर्ता बंटी बाबलगावकर ऊर्फ भाऊचा मानाचा मुजरा व लाख लाख दंडवत. पत्र लिहिणेस कारण कां की, ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत आपन कामाला लागलो आ
Dhing Tang
Dhing Tang
क्रोधाने उन्मन झालेला अश्वत्थामा घनघोर ओरडला : ‘ए, कपटाने माझ्या पित्याचा बळी घेणाऱ्या पांचालकुलकलंका, धर्म कोणाला शिकवतोस रे युधिष्ठिरा? ऐकून घे, हा या अश्वत्थाम्याचा शब्द : तुझे राज्य, सैन्य आणि कुल, इतकेच नव्हे तर, तुझ्या संपूर्ण बीजाचा विनाश केल्याशिवाय गप्प बसणार नाही, मरायला तयार हो
null
Dhing Tang
बेटा : (नेहमीच्या उत्साहात) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!मम्मामॅडम : (थंडपणे) हं!बेटा : (खुर्चीत बसकण घेत) हुश्श! सुटलो!! आता आरामच आराम! जरा काहीतरी मस्तपैकी खायला कर!मम्मामॅडम : (कागदपत्रे हातावेगळी करण्यात मग्न…) आधी हात साबणाने धुऊन घे! आणि निवडणुकांच्या काळात आपल्याला कसला रे आराम? कुठून
null
ढिंग टांग
मा. दिल्लीश्वर,तबियतीची चवकशी करण्याचे प्रयोजन ठेविले नाही, तसेच आपली भंपक बिरुदे आम्हांस मंजूर नसल्याने त्यांसही मायन्यात स्थान दिलेले नाही. अतएव थेट मुद्यांस हात घालणे इष्ट. तांतडीने सांडणीस्वार रवाना करण्याचे कारण की, सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी विषाणूच्या साथरोगाने थैमान घातले असोन बिकट
null
ढिंगटांग
ढिंग टांग : थोडे बंद, थोडे चालू!ब्रिटिश नंदीस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बांद्रे (बुद्रुक)चि. विक्रमादित्य : (धडाक्‍यात खोलीत शिरत) हाय देअर बॅब्स! मे आय कम इन?उधोजीसाहेब : (वैतागून) कुणाच्याही खोलीत शिरताना दार ठोठावावं, हा शिष्टाचार आहे! कितीदा सांगायचं तुला?विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) उघ
dhing tang
satirical-news
सकाळ झाली. गुढी पाडवा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या लेका, आडवा पडून घोरतोस काय? उठ, अंघोळ कर! आज तरी साबण लागू दे अंगाला… अरे, आज गुढी पाडवा! जनलोक केव्हाच बाहेर पडले! ते पहा...’’ त्यावर मोरूने पांघरुण डोकीवरुन अधिकच घट्ट ओढले आणि मंद सुरात तो घोरु लागला. ते पाहून मोरुचा बाप
dhing tang
satirical-news
माणसाने काहीही करावे परंतु, राजकारण करु नये. राजकारण वाईट असते. महाराष्ट्राचे सद्‍भाग्य असे की, येथील राजकारणी कश्शाकश्शाचेही राजकारण करत नाहीत. सामाजिक समस्या सोडा, राजकारणाचेही राजकारण करत नाहीत!! उदाहरणार्थ, गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या महासाथीच्या बाबतीत आपल्या कुठल्या राजकारण्याने
dhing tang
satirical-news
दिवसभर टुकत बसलो होतो. सायंकाळी साक्षात प्रधानसेवक श्रीश्रीनमोजी स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी टिप्स देणार, या वृत्ताने मनाला आधार वाटत होता. पोरास दोनदा आंघोळ घालून टीव्हीसमोर बसवले. ‘‘ते काय सांगतात ते नीट ऐक! नोट्स घे!!’’ पोराला बजावले. एवढा मोठा गुरु स्वत: ‘परीक्षा पे चर्चा’ करतो आ
dhing tang 8 april
satirical-news
मोबाइलची ब्याटरी डाऊन असताना, खिशात साधी काड्याची पेटीदेखील नसताना, अंध:कारमय बोगद्यातून ठेचकाळत पुढे पुढे जाताना अचानक दूरवर उजेडाचा ठिपका दिसून जीवात जीव यावा, तसे काहीसे आमचे जाहले आहे. डिपार्टमेंटच्या भाषेत बोलायचे तर सध्या सेक्शन गरम आहे! अशा परिस्थितीत वृत्त आले की महाराष्ट्रास नव्या
zoom call
satirical-news
(इतिहासपुरुष साक्षी आहे एका ऐतिहासिक भेटीला! ही बंधूभेट नाही घडली प्रत्यक्षात. जे काही घडले ते आभासी दुनियेत. इंटरनेटच्या मायाजाळात! झूम कॉलवर ही ऐतिहासिक भेट झाली. या भेटीस फक्त इतिहासपुरुष साक्षी होता-एकाच समयी दोन्ही ठिकाणी. घडले काय? वाचा :  (झूम सत्र सुरु…) सदू : (झूम कॉलवर क्यामेरा स
dhing tang
satirical-news
सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी- सर्वांना कळविण्यात येते की मा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: दुपारी फोन करुन लॉकडाउन करावा लागल्यास सहकार्य करावे, अशी विनंती केल्यामुळे आपल्या पक्षाने उदार मनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला पक्ष कार्यकर्त्यांनी सहकार्
dhing tang
satirical-news
प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, यांसी शतप्रतिशत प्रणाम. परवा तुम्ही फेसबुकवर येऊन गेलात. टीव्हीसमोर सात वाजल्यापासूनच बसलो होतो. बरोब्बर साडेसातच्या ठोक्याला तुम्ही आलात. आत्ता लॉकडाऊनची घोषणा कराल, मग कराल, या अपेक्षेने वाट पाहात होतो. घोषणा केली रे केली, की निषेधाचे पत्र काढायचा आमचा प्ल
Dhing_Tang
satirical-news
प्र ति मा. मु. म. रा. यांशी नामे बबन फुलपगार, म. पो. ह. बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फू. सहा इं., उमर ४२, वजन ४२ याचा कडक साल्युट विनंती विशेश.  विषय : लेटर लिहन्याचे कारन कां की, विना एफायार व पो. ठाण्यात बिगर गुन्ना नोंद वरिष्ठ पो. अधिकाऱ्यास (वहिमीस) कोर्टात हुबे करनेबाबतचे नियम शिथिल करण
Dhing-Tang
satirical-news
आम्ही संभ्रमात आहो! पुन्हा एकवार ते लॉकडाऊनचे लष्टक मागे लागणार अशी चिन्हे दिसू लागल्याने आम्ही चिंतेतही आहो! ‘निर्बंध पाळले नाहीत तर लॉकडाऊन करीन’, असा टग्या दम पुढारी मंडळी देत असल्याने आम्ही भयभीतदेखील आहो! गुदस्ता याच सुमारास आपण सारे चार-पाच दिवसांची खुरटी दाढी वाढवून खिडकीत उभे होतो,
Dhing-Tang
satirical-news
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : रात्री निजानीज टाइम! चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हे देअर बॅब्स…मे आय कम इन! उधोजीसाहेब : (खुणेनेच जोराजोरात ‘नाही’ असे सांगत) हुंहुं…हुंफ…फूफूफुक!! विक्रमादित्य : (संभ्रमात पडून) कॅय? कॅय म्हणालात? व्हॉट डु यू मीन बाय दीज हातवारेज?
null
satirical-news
फ्रॉम द डेस्क ऑफ महामॅडम, १०, जानपॅथ, न्यू डेल्ही- (टु व्हूम सो इट मे कन्सर्न) विषय : करंट पोलिटिकल सिच्युएशन इन द स्टेट ऑफ द महाराष्ट्रा अँड जनरल हेल्थ ऑफ द ग्रेटेस्ट पार्टी (रीड : काँग्रेस) डिअर कुलीग्ज, सर्वप्रथम होळीच्या शुभेच्छा. खूप दिवसात महाराष्ट्रातून काही ख्यालीखुशालीची बातमी नाह