Amazon-Flipkart Deals : वायरलेस इयरफोन्स खरेदी करायचे? 'ही' लिस्ट पाहा

वायरलेस इअरफोन्स तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. वायरलेस इयरफोन्सवरील ५ सर्वोत्तम डीलबद्दल जाणून घेऊया.
Amazon-Flipkart Deals
Amazon-Flipkart Dealsesakal

Best Deals On Earphones: ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा दिवाळी सेल २३ सप्टेंबरपासून सर्वसामान्य युजर्ससाठी सुरू झाला आहे. सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्स आणि ऑडिओ उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. काही ऑडिओ उत्पादने आधीच परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. निश्चित किंमती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाईव्ह आहेत. जिथे तुम्हाला बँकेच्या ऑफर म्हणून क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर चांगले डील मिळू शकतात. त्यामुळे कोणतेही वायरलेस इअरबड खरेदी करण्यापूर्वी ही लिस्ट नक्की पाहा

Amazon-Flipkart Deals
'या' देशात Earphone मुळे चक्क बहिरे होताहेत लोक, जाणून घ्या लक्षणे

त्याच वेळी, आम्ही तुम्हाला काही वायरलेस इअरफोन्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. वायरलेस इयरफोन्सवरील ५ सर्वोत्तम डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊया. OnePlus Buds Pro, JBL ट्यून 130NC, Oppo Enco X2, Realme Buds Air 3 लिस्टमध्ये सारख्या डिव्हाइसेसचा समावेश आहे.

Amazon-Flipkart Deals
Earphone सतत वापरताय! कानावर होतात असे परिणाम

Sony WF-XB700

  • ज्या युजर्सना खोल आणि पंची बास ट्रॅक ऐकायचे आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

  • फिचर्स

  • १२ मिमी ड्रायव्हर्स

  • केससह ९ तासांपर्यंत बॅटरी लाईफ

  • सुरक्षेसाठी IPX4 रेटिंग

  • ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) चा सपोर्ट

  • फ्लिपकार्टवर Sony WF-XB700 ची किंमत ७१२८ रुपये आहे.

Amazon-Flipkart Deals
Tech Tips : गुगल सर्च रिझल्टमधून तुमची माहिती कशी हटवाल ?

OnePlus Buds Pro

  • ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) आणि Qi वायरलेस चार्जिंग आहे.

  • सुरक्षेसाठी IP55 रेटिंग

  • OnePlus Buds Pro मध्ये मजबूत ऑडिओ गुणवत्ता

  • OnePlus Buds Pro प्रीमियम वायरलेस इयरफोन ९९०० रुपयांऐवजी ६४९० रुपयांना

Amazon-Flipkart Deals
Tech News: व्हॉट्सॲपवरून करा आता 'चॅटिंग विथ शॉपिंग' जिओमार्टची नवी सेवा

Oppo Enco X2

  • Oppo Enco X2 चे डिझाईन खूप चांगले आहे.

  • ऑडिओ गुणवत्तेच्या बाबतीतही चांगले आहे.

  • ANC चा सपोर्ट

  • Oppo Enco X2 हे १०,००० रुपयांपेक्षा कमी वापरकर्त्यांसाठी

  • फ्लिपकार्टवर ९९९९ रुपयांना उपलब्ध आहे,

Amazon-Flipkart Deals
Tech Update : भारताची पहिली मेनस्ट्रीम स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल

JBL tune 130NC

  • ANC चा सपोर्ट

  • ड्युअल कनेक्ट फीचर

  • एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करू शकता.

  • ५ हजार रुपयांच्या आतील बजेटसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

  • फ्लिपकार्टवर ३७९९ रुपयांमध्ये

Amazon-Flipkart Deals
विप्रोला मागे टाकत HCL Tech ठरली भारतातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी

Realme Buds Air 3

  • Active Noise Cancellation (ANC) सपोर्ट

  • Realme Link ॲपला सपोर्ट करते.

  • इअरफोन्स कस्टमाइज करू शकता.

  • सुरक्षिततेसाठी, यात IPX5 वॉटर रेझिस्टंट रेटिंग आहे.

  • Realme Buds Air 3 ची किंमत ३२९९ रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com