सणासुदीसाठी खास नवे मोबाईल्स 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी भरघोस सवलतीही जाहीर केल्या आहेत.अशावेळी ग्राहकांना किफायतशीर दरात नवा आणि दर्जेदार मोबाईल मिळाल्यास ती स्मार्ट डील ठरू शकते.तेव्हा जाणून घेऊया काही मोबाईल्सविषयी

आजकाल प्रत्येकाला नवनव्या मोबाईलचे वेड लागले आहे. अनेकजण वर्ष दोन वर्षांत नवे मोबाईल खरेदी करतात. आगामी सणासुदीच्या तोंडावर अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवर भव्य सेल्सचे आयोजन केले आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी भरघोस सवलतीही जाहीर केल्या आहेत. अशावेळी ग्राहकांना किफायतशीर दरात नवा आणि दर्जेदार मोबाईल मिळाल्यास ती स्मार्ट डील ठरू शकते. तेव्हा जाणून घेऊया काही मोबाईल्सविषयी... 

पोको एम २ 

डिस्प्ले : ६.५३″ फुल एचडी प्लस 
प्रोसेसर : ऑक्टाकोर मीडिया टेक हेलिओ G८० 
रॅम : ६ GB 
स्टोरेज : १२८ GB 
कॅमेरा : १३MP + ८MP + ५MP +२MP 
फ्रंट कॅमेरा : ८MP 
बॅटरी : ५०००mAh 
ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड १० 
किंमत : ४GB + १२८GB १२,४९९ 
===================================== 

इनफिनिक्स हॉट १० 


डिस्प्ले : ६.७८″ HD+ डिस्प्ले 
प्रोसेसर : ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो G७० 
रॅम : ६GB 
स्टोरेज : १२८GB 
कॅमेरा : १६MP + २MP + २MP 
फ्रंट कॅमेरा : ८MP 
बॅटरी : ५२००mAh 
ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड १० 
किंमत : ६GB + १२८GB ९,९९९ 
==================================== 
रियलमी ५आय 

डिस्प्ले : ५.५२″ HD+ IPS डिस्प्ले 
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ 
रॅम : ४GB 
स्टोरेज : ६४GB 
कॅमेरा : १२MP +८MP +२MP +२MP 
फ्रंट कॅमेरा : ८MP 
बॅटरी : ५००००mAh 
ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड ९ 
किंमत : ४GB + ६४GB १०,४९९ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about special new mobiles for the festival

Tags
टॉपिकस
Topic Tags: