गॅजेट्स : नवे मोबाईल, नवे फीचर्स...

ऋषिराज तायडे
Wednesday, 5 August 2020

मोबाईल फोन प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. पूर्वीसारखे केवळ फोन करणे एवढीच गरज नसून, आता वेगवेगळे आणि नवनवीन फीचर्स असलेल्या मोबाईलनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. दर्जेदार कॅमेरा, फास्ट प्रोसेसरसह आगळेवेगळ्या फीचर्सबाबत ग्राहक नेहमीच उत्सुक असतात. त्याचनिमित्ताने गेल्या काही दिवसांत बाजारात आलेल्या मोबाईल विषयी....

मोबाईल फोन प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. पूर्वीसारखे केवळ फोन करणे एवढीच गरज नसून, आता वेगवेगळे आणि नवनवीन फीचर्स असलेल्या मोबाईलनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. दर्जेदार कॅमेरा, फास्ट प्रोसेसरसह आगळेवेगळ्या फीचर्सबाबत ग्राहक नेहमीच उत्सुक असतात. त्याचनिमित्ताने गेल्या काही दिवसांत बाजारात आलेल्या मोबाईल विषयी....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: phone, text that says "0 विवो एक्स ५o, एक्स ५० प्रो 50 00 फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा असलेल्या मोवाईलला भारतीय ग्राहकांकडून मिळत आहे. त्यामुळेच विवोने कॅमेराचीरेंज असलेल्या 'विवो एक्स५०' आणि विवो दोन मोवाईल भारतात केले आहेत. डिस्प्ले 6.56" Full AMOLED एचडीआर प्रोसेसर स्नॅप्ड्रॅगन 730 स्नॅपडूरॅगन 765G GB स्टोरेज 128GB 256 GB कॅमेरा 48MP 8MP 5MP 13MP 48MP- 8MP 13MP 8MP फ्रंट कॅमेरा 32MP 32MP बॅटरी 4200mAh 4315 mAh ऑपरेटिंग सिस्टिम युआय बेस्ड ॲ्ड्रॉईड 10 किंमत (रुपयांत) X50 8GB 128GB 34,990 8GB 256GB 37,990 X50 Pro 8GB 256GB 49,990"

vivo x50 pro
उत्तम फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळेच विवोने दर्जेदार कॅमेराची रेंज असलेल्या ‘विवो एक्स५०’ आणि ‘विवो एक्स५० प्रो’ हे दोन मोबाईल भारतात सादर केले आहेत.

डिस्प्ले : 6.56'' Full AMOLED एचडीआर प्लस
प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन 730/स्नॅपड्र्रॅगन 765G
रॅम : 8 GB 
स्टोरेज : 128GB + 256 GB
कॅमेरा : 48MP + 8MP + 5MP + 13MP / 48MP + 8MP + 13MP + 8MP
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4200mAh + 4315 mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : युआय बेस्ड अॅण्ड्रॉईड 10
किंमत (रुपयांत) : X50 8GB + 128GB  34,990
X50 8GB + 256GB  37,990
X50 Pro 8GB + 256GB  49,990

Image may contain: phone and screen, text that says "Mo वनप्लस नॉ्ड 2r HEVER SETTLE 128GB 256 GB 5MP दर्ेंदार ब्रॅण्ड म्हणून लोकप्रिय असलेल्या वनप्लसने आतापरयंत अनेक महागडे मोबाईल सादर केले. मात्र, आता वनप्लसने किफायतशीर दरात मोबाईल 'वनप्लस नॉर्ड' भारतात सादर केला. 8MP डिस्प्ले 6.44" Fluid AMOLED डिस्प्ले प्रोसेसर स्नॅपडूरगन 765G 5G रॅम 6GB 8GB 12GB स्टोरेज 64GB कॅमेरा 48MP फ्रंट कॅमेरा 32MP बॅटरी 4115mAh ऑपरेटिंग सिस्टिम ॲण्ड्रॉईड 10 किंमत (रुपयांत) 6GB 64GB 24,999 8GB 128GB 27,999 12GB 256GB 29,999 2MP 8GB"

Oneplus Nord
दर्जेदार ब्रॅण्ड म्हणून लोकप्रिय असलेल्या वनप्लसने आतापर्यंत अनेक महागडे मोबाईल सादर केले. मात्र, आता वनप्लसने किफायतशीर दरात नवा मोबाईल ‘वनप्लस नॉर्ड’ 
भारतात सादर केला.

डिस्प्ले : 6.44" Fluid AMOLED डिस्प्ले
प्रोसेसर :  स्नॅपड्र्रॅगन 765G 5G
रॅम : 6GB + 8GB + 12GB
स्टोरेज : 64GB + 128GB + 256 GB
कॅमेरा : 48MP + 8MP + 5MP + 2MP 
फ्रंट कॅमेरा : 32MP + 8GB
बॅटरी : 4115mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 10
किंमत (रुपयांत) : 6GB + 64GB  24,999
8GB + 128GB  27,999
12GB + 256GB  29,999

Image may contain: phone, text that says "1 रेडमी नोट Redm 6GB 128GB डिस्प्ले 6.53" Full HD IPS डिस्प्ले प्रोसेसर मीडियाटेक हेलियो G85 रॅम 4GB स्टोरेज 64GB कॅमेरा 48MP + 8MP फ्रंट कॅमेरा 13MP बॅटरी ऑपरेटिंग सिस्टिम ॲ्ड्रॉईड किंमत (रुपयांत) 4GB 64GB 11,999 4GB 128GB 13,999 256GB 14,999 2MP शाओमीचा बहुचर्चित आणि लोकप्रिय रेडमी नोट मालिकेला ग्राहकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०२० वर्षाच्या सुरुवातीला रेडमी प्रो आणि रेडमी प्रो मॅक्स' दोन मोबाईल सादर केल्यानंतर आता रिडमी मोवाईल बाजारात आला आहे. 2MP 6GB"

Redmi Note 9
शाओमीचा बहुचर्चित आणि लोकप्रिय रेडमी नोट मालिकेला ग्राहकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०२० वर्षाच्या सुरुवातीला रेडमी ‘९ प्रो’ आणि ‘रेडमी ९ प्रो मॅक्स’ हे दोन मोबाईल सादर केल्यानंतर आता ‘रेडमी ९’ हा मोबाईल बाजारात आला आहे. 

डिस्प्ले : 6.53" Full HD IPS डिस्प्ले
प्रोसेसर :  मीडियाटेक हेलियो G85
रॅम : 4GB + 6GB 
स्टोरेज : 64GB + 128GB
कॅमेरा : 48MP + 8MP + 2MP + 2MP 
फ्रंट कॅमेरा : 13MP 
बॅटरी : 5020mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 10
किंमत (रुपयांत) : 4GB + 64GB  11,999
4GB + 128GB  13,999
6GB + 256GB  14,999

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on new mobile and new features