PM Kisan Yojana : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता

PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal
Summary

पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे.

How to complete e-KYC in PM Kisan Yojana : पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

PM Kisan Yojana
31 वर्षांनी भाऊ रक्षाबंधनासाठी आलेला; पृथ्वीच्या आठवणीत बहिणीचा टाहो

आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com