अरेऽऽऽ! काय अर्थसंकल्प आहे यार हा..!

Thursday, 1 February 2018

अर्थसंकल्प म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच अर्थशास्त्रावरील ज्ञान जगासमोर दाखवून देण्याची संधीच असते. याबरोबरच, अर्थसंकल्पावर तिरकस भाषेत टिप्पणी करण्याचीही ही संधी असते. जगातल्या सगळ्याच गोष्टींवर ठणकावून मत व्यक्त करणारे ट्‌विटर युझर्स अर्थसंकल्पामध्येही मागे कसे राहतील..!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Narendra Modi Twitter reactions