Diwali 2020: मोबाईल घेणार असाल तर 20 हजार रुपयांपर्यंत मिळतायत बेस्ट फोन; पाहा यादी

प्रमोद सरवळे
Sunday, 15 November 2020

दिवाळीनिमित्त जर मोबाईल घेणार असाल तर हे नक्की वाचा. यामध्ये 20 हजारांच्या आतील चांगले मोबाईल आणि त्यांचे फिचर दिले आहेत.

पुणे: Diwali 2020 offers- दिवाळीमुळे बाजारात सध्या मोठी गर्दी दिसत आहे. याकाळात बरेच ग्राहक मोबाईल खरेदीसाठीही येत आहेत. पण कोणता मोबाईल घ्यायचा, त्याचे फिचर कसे आणि कोणते आहेत याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या लेखात ज्या मोबाईलची किंमत 20 हजारांपेक्षा कमी आहे त्याबद्द्ल पाहणार आहोत. 

1. Samsung Galaxy M30s

कलर - Green
RAM - 6 GB RAM
Internal Storage - 128 GB storage
Amazon India Price Rs 16,999

 

2. Nokia 5.1 Plus-

कलर - Blue
RAM - 6 GB RAM 
Internal Storage - 64 GB storage 
Amazon India Price - Rs 18,499 

3. Samsung Galaxy M31- 

front Blue

कलर - Ocean Blue
RAM - 6 GB RAM
Internal Storage - 128 GB Storage
Amazon India Price - Rs 17,499 

4. Nokia 7.2-

कलर - Charcoal Black 
RAM - 4 GB RAM / 6 GB RAM
Internal Storage -  64 GB
Amazon India Price - Rs 17,999 / Rs 19,999

5. Samsung Galaxy M21-

TheGiftKart Full Body Samsung Galaxy M21: Amazon.in: Electronics

कलर - Raven Black
RAM - 6 GB RAM
Internal Storage - 128 GB Storage
Amazon India Price - Rs 15,999

6. Asus Zenfone Max Pro M2-

Asus Zenfone Max Pro M2 (Blue, 4GB RAM, 64GB Storage)

Colour - Blue
RAM - 6 GB RAM
Internal Storage - 64 GB Storage
Amazon India Price - Rs 12,990

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali 2020 offers best options for mobile under 20 thousand