EKYC आहे अनिवार्य; या सोप्या स्टेप्स करा फॉलो

विविध आर्थिक कामांसाठी केवायसी करणं गरजेचं आहे.
EKYC
EKYCSakal

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, म्युच्यअल फंड तसेच इतर आर्थिक कामांकरता केवायसी महत्त्वाची ठरते. परंतु ईकेवायसी कशी करायची याबाबत लोकांना माहिती नाही. आज आपण ईकेवायसी कशी करायची हे सोप्या स्टेप्समधून जाणून घेणार आहोत. ई केवायसीसाठी टप्पे खालील प्रमाणे: (EKYC is mandatory; Follow these steps)

पहिला टप्पा:

  • गुगल क्रोमच्या आयकॉनमध्ये जाउन पीएम किसान टाईप करा.

  • पीएम किसानचे होमपेज उघडेन. त्यावर खाली जाउन ई केवायसी वर टॅप करा. त्यात आधार क्रमांक टाकल्यावर सर्च बटन टॅप करा.

EKYC
PM Kisan Yojna : 'ई-केवायसी' अनिवार्य, पण शेतकऱ्यांसमोर भलत्याच अडचणी; अशी करा eKYC

दुसरा टप्पा:

  • आता त्यात मोबाइल क्रमांक टाका.

  • त्यानंतर आपल्या मोबाइलवर चार आकड्यांचा ओटीपी येईल, तो दिलेल्या चौकटीत टाकावा.

तिसरा टप्पा:

  • यानंतर पुन्हा आधार आथंटिकेशन करण्यासाठी बटन टॅप करण्यासाठी सांगण्यात येईल.

  • त्याला टॅप करा आणि आता ६ आकड्यांचा एक आणखी ओटीपी आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल.

  • त्या क्रमांकाला रकान्यात टाकून सबमिट करा. टॅप करा.

  • सर्व योग्यप्रकारे झाल्यावर ई केवायसी पुर्ण होईल. अथवा इनव्हॅलीड लीहून येईल. असे झाल्यास तुमची किश्‍त अडकू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com