स्मार्टफोन मिळतोय फक्त 2,799 रुपयांत...

वृत्तसंस्था
Friday, 17 January 2020

सॅमसंग गॅलक्सी वर 60 टक्के फ्लॅट डिस्काऊंट

- Samsung S9 Plus ​

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्ताने नवी ऑफर सुरु करण्यात आली आहे. या ऑफरनुसार, विविध कंपनीचे स्मार्टफोन डिस्काऊंटमध्ये मिळणार आहे. ही ऑफर 19 ते 22 जानेवारीपर्यंत सुरु असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. 

सॅमसंग गॅलक्सी वर 60 टक्के फ्लॅट डिस्काऊंट :

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Galaxy S9 वर 60 टक्क्यांपर्यंत फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 27 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. तर मायक्रोमॅक्स Spark Go हा स्मार्टफोन 2,799 रुपयात मिळणार आहे. 

Image result for Galaxy S9

Yu Ace हा 3 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन 3,999 रुपयांत मिळणार आहे. तर Pixel 3a आणि Pixel 3aXL ला 27,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकेल. 

Samsung S9 Plus ​

Samsung S9 Plus हा स्मार्टफोनही स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 27 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. तर 6 GB रॅम असलेला Vivo Z1 Pro हा स्मार्टफोन 10 हजार 999 रुपयांत मिळणार आहे.

Image result for Redmi Note 7 Pro 

 

Redme Note 7 Pro

3 जीबी रॅम असलेला Redmi 8A फक्त 5,999 रुपयांत मिळणार आहे. 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजच्या Redme Note 7 Pro 10,999 रुपयांत उपलब्ध आहे. 

Image result for Redmi Note 7 Pro

3 GB आणि 32 GB स्टोरेजचा Lenovo A6 Note स्मार्टफोन 5,499 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. 

Image result for Lenovo A6 Note

फ्लिपकार्टवर सुरु होणाऱ्या सेलमध्ये 6 GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा Oppo K11 Pro स्मार्टफोन 14,990 रुपयात मिळणार आहे. 8 GB पर्यंत रॅम असलेल्या Realme X 14,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. Oppo A7 स्मार्टफोन फक्त 8,990 रुपयात मिळणार आहे. 

Image result for oppo a7

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipkart Offer Republic Day Sale Know Offers On Smartphones