

Instagram launched AI Photo-Video Editing Feature
esakal
सोशल मीडियावर स्टोरीज पोस्ट करताना एडिटिंगची कटकट वाटते? पण चिंता कशाला करताय..मेटाने इंस्टाग्रामला एआयच्या जादूने अधिक स्मार्ट बनवले आहे. आता फक्त एक टेक्स्ट प्रॉम्प्ट टाइप करा आणि तुमचे फोटो-व्हिडिओ आपोआप एडिट होऊन स्टनिंग स्टोरीज तयार होतील. नवीन अपडेटमुळे स्टोरीज बनवणे आता सोपे, मजेदार आणि फास्ट झाले आहे.