
Jio Recharge Plan : अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटाचे 7 प्रीपेड प्लॅन्स आणि ते ही 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीत
Jio Recharge Plan : आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे रिचार्ज 250 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर अनेक फायदे मिळतील.

119 प्रीपेड प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये 1.5GB डेली डेटा, 300 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि Jio अॅप्सचा अॅक्सेस उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे.
149 प्रीपेड प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये 1GB डेली डेटा, दररोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud वर अॅक्सेस उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे.
179 प्रीपेड प्लॅन
या रिचार्ज प्लॅनमध्ये 1GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचा अॅक्सेस उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे.
199 प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, Jio अॅप्सचा अॅक्सेस आणि दिवसाला 100 SMS मिळतील. या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे.
209 प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये युजरला दिवसाला 1GB डेटा, दररोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि Jio अॅप्सचे फायदे मिळतात. त्याची वैधता 28 दिवस आहे.
239 प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचे फायदे मिळतात. त्याची वैधता 28 दिवस आहे.
249 प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 2GB 5G डेटा, दररोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि Jio अॅप्सचा मोफत प्रवेश उपलब्ध आहे. त्याची वैधता 23 दिवस आहे.