मंदिरामध्ये घंटा का वाजवली जाते? कारण ऐकून थक्क व्हाल

मंदिरात घंटा का वाजवली जाते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे.
Scientific reason behind a bell in temple
Scientific reason behind a bell in temple sakal

भारतात देवदर्शनाला खुप मोलाचे स्थान आहे. त्यामुळे मंदिर हा विषय खुप जवळचा आहे. मंदिरातील घंटा ही मंदिराचे पहिले आकर्षण असते. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला का की मंदिरात घंटा का असते? (Why is a bell in the temple)

प्राचीन काळापासून मंदिरांमध्ये घंटा पाहायला मिळतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवदर्शनापूर्वी प्रत्येक भाविक प्रथम घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो. मंदिरात घंटा असण्यामागे आणि ती वाजवण्यामागे अनेक कारणे आणि परंपरा आहे पण तुम्हाला माहिती आहे का यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. होय. हे खरंय. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (know scientific reason behind a bell in temple)

Scientific reason behind a bell in temple
लिंबू मिरची लावण्यामागे अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक कारण देखील आहे

अध्यात्मिक कारणे

घंटा वाजवल्याने देव प्रसन्न होतो परंतु त्यासोबतच आपल्या मनाला शांती मिळते. सनातन धर्मशास्त्रानुसार देवदेवतांना संगीत खूप आवडतं. घंटा वाजवल्याने देव प्रसन्न होतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात, स्कंद पुराणानुसार, घंटा वाजवल्यानंतर ॐ असा ध्वनी उमटतो. ॐ चा उच्चार केल्यानं देव प्रसन्न होतात, असं सांगितले गेले.

Scientific reason behind a bell in temple
स्वस्तात मस्त! दमदार स्मार्टफोन Moto E32s भारतात लाँच; किंमत फक्त 8999 रुपये

वैज्ञानिक कारणे

शास्त्रज्ञाच्यामते, मंदिरातील घंटेचा दूरवर ऐकू येतो त्यामुळे मंदिरातली घंटा वाजवल्याने कंपनं निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातले विषाणू सतेच सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्यामुळे पर्यावरण शुद्ध होतं आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण राहतं. मंदिरातल्या घंटेच्या आवाजामुळे मनात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com