हे आहेत युट्युबवरील 'टॉप 10 व्हिडीओज्'!

गुरुवार, 7 डिसेंबर 2017

युट्युबने 'टॉप ट्रेंडींग व्हिडीओज्' आणि 'टॉप म्युझिक व्हिडीओज्' आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहेत. 2017 मधील कला, नृत्य, संगीत, गायन क्षेत्रातील 'टॉप 10 रिअॅलिटी व्हिडीओज्'लाही युट्युबने यावेळी प्राधान्य दिले आहे. 'डेस्पेसिटो' हा लुईस फोन्सीचा आणि 'शेप ऑफ यु' हा एड शीरानचा हे व्हिडीओ यावर्षी सर्वात जास्त चालले.

सध्याची तरूणाई ही युट्युबच्या विश्वात रमणारी आहे, हेच ओळखून, युट्युबने 2017 या वर्षातील 'टॉप 10' गाजलेले व्हिडीओ आपल्या ऑफिशिअल ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. तसेच या वर्षात सर्वाधिक बघितलेल्या व्हिडीओंची यादीही जाहीर केली आहे. हे व्हिडीओ 630 कोटीपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहेत आणि सर्वसाधारण प्रेक्षक हे किमान 40 कोटी तास युट्युबवरील व्हिडीओ बघत असतात. लुईस फोन्सीचा 'डेस्पेसिटो' आणि एड शीरानचा 'शेप ऑफ यु' हे म्युझिकल व्हिडीओ हे या वर्षातील सर्वाधिक प्रमाणात बघितलेले व्हिडीओ आहेत. 

#YouTubeRewind या हॅशटॅगचा वापर करत युट्युबने वर्षभरातील गाजलेल्या व्हिडीओंचा आढावा घेतला आहे.

यानिमित्ताने युट्युबने विविध 20 देशांतील 300 कलाकारांसह 'अॅन्युअल मॅशअप' देखील तयार केले आहे, आणि हेही मोठ्या प्रमाणात गाजत आहे. हे 2017 मधील व्हिडीओ 'रिवाईंड' करून युट्युबने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवणींच्या दुनियेची सफर घडवली आहे. 
 
युट्युबने 'टॉप ट्रेंडींग व्हिडीओज्' आणि 'टॉप म्युझिक व्हिडीओज्' आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहेत. 2017 मधील कला, नृत्य, संगीत, गायन क्षेत्रातील 'टॉप 10 रिअॅलिटी व्हिडीओज्'लाही युट्युबने यावेळी प्राधान्य दिले आहे. 'डेस्पेसिटो' हा लुईस फोन्सीचा आणि 'शेप ऑफ यु' हा एड शीरानचा हे व्हिडीओ यावर्षी सर्वात जास्त चालले.

हे आहेत  युट्युबवरील 'टॉप 10 व्हिडीओज्' :

1. Luis Fonsi - Despacito ft. Daddy Yankee 

2. Ed Sheeran - Shape of You 

3. J Balvin, Willy William - Mi Gente (Official Video)

4. Maluma - Felices los 4 (Official Video)

5. Bruno Mars - That’s What I Like [Official Video]

6. Chris Jeday - Ahora Dice (Official Video) ft. J. Balvin, Ozuna, Arcángel

7. 05. El Amante - Nicky Jam (Video Oficial) (Álbum Fénix)

8. Jason Derulo - Swalla (feat. Nicki Minaj & Ty Dolla $ign) (Official Music Video)

9. DJ Khaled - I'm the One ft. Justin Bieber, Quavo, Chance the Rapper, Lil Wayne

10. Enrique Iglesias - SUBEME LA RADIO (Official Video) ft. Descemer Bueno, Zion & Lennox

Web Title: Marathi news top 10 videos on YouTube in 2017