अखेर 'पोकेमॉन गो' भारतात येणार..

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे.

जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची 'हॅपी न्यु इअर' ऑफर घेणाऱ्या युजर्सना हा गेम खेळता येणार आहे. 

याशिवाय पोकेमॉन खेळणाऱ्यांना जिओ चॅटमध्ये 'पोकेमॉ़न चॅनल' देखील वापरता येणार आहे. या चॅनेलमध्ये गेम खेळणाऱ्यांना रोज काही टिप्स, गेमविषयी काही मजकूर आणि गेम्स खेळणायासाठी क्लू पण मिळणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pokemon Go Finally Launched in India in Partnership With Reliance Jio