Portable Mini Air Conditioner : कूलरपेक्षाही स्वस्त मिळणार हा मिनी एसी!

फ्लिपकार्टवर फक्त 1500 रुपयांना मिळेल
Portable Mini Air Conditioner
Portable Mini Air Conditionersakal

Portable Mini Air Conditioner : उन्हाळा येताच एसीच्या किमतीत लक्षणीय वाढ होते. त्यामुळे बहुतांश लोक एसी ऐवजी कुलर वापरतात. मात्र, आता तुम्ही खूप कमी किंमतीत एसी खरेदी करू शकता, तो म्हणजे पोर्टेबल मिनी एसी आणि हा ऑनलाइन मार्केटमध्ये देखील लोकप्रिय आहे. चला तर जाणून घेऊया या पोर्टेबल मिनी एसीबद्दल...

Portable Mini Air Conditioner
झूम : एस्टर : सुरक्षेची आधुनिक परिभाषा

पोर्टेबल मिनी एसीची किंमत :

अनेक कंपन्यांनी फ्लिपकार्टवर त्यांचे एअर कंडिशनर ऑनलाइन वेबसाईटवर विक्री साठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. यामध्ये मिनी एसीचा समावेश ज्याची किंमत 2 हजार रुपये पर्यंत आहे. तसे, हा पोर्टेबल एसी बाजारात सहज उपलब्ध होईल. पण ऑनलाइन मार्केटमध्ये हा अगदी कमी किमतीत मिळतो, फ्लिपकार्टवर फक्त 1500 रुपयांना मिळेल.

Portable Mini Air Conditioner
Tecno Phone: सर्वात पॉवरफुल प्रोसेसरसह TECNO च्या फोनची भारतात एंट्री, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

पोर्टेबल मिनी एसीची वैशिष्ट्ये :

खोलीनुसार या एसीची रचना करण्यात आली आहे

खूप हलके आणि सुलभ

खोलीत कुठेही बसवता येते

विजेवर चालत नाही

यूएसबी कनेक्टर सुविधा

लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला कनेक्ट होतो

घराव्यतिरिक्त ते ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठेही वापरता येते

Portable Mini Air Conditioner
Honda 100cc : तारीख ठरली! स्प्लेंडरला टक्कर द्यायला येतेय होंडाची बाईक, किंमत माहितीये?

असे म्हटले जाते की, हा एसी गरम खोली कमी वेळेत थंड करते ही त्याची विशिष्ट ओळख आहे. जर तुम्हाला बाजारातून खरेदी करायची नसेल, तर तुम्ही ती ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवरून सहज मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com