5000mAh Battery सह Realme 5S लवकरच लाँच

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरीची क्षमता असून, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला

नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme आपला नवा Realme 5S स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरीची क्षमता असून, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Realme चा हा स्मार्टफोन येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत लाँच केला जाणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :

- डिस्प्ले - 6.5 इंच एचडी

- प्रोसेसर - क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन

- बॅटरी - 5000mAh

- कॅमेरा - 12 एमपी, 8 एमपी, 2 एमपी.

- स्टोरेज - 128 GB 

- रॅम - 4 GB

- किंमत - 17, 373 पासून पुढे.

Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Realme 5s India Launch Confirmed for November 20