सेल्फी प्रेमींसाठी फायदेशीर ठरतोय Samsung Galaxy Note 10

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung ने आपला नवा स्मार्टफोन Galaxy Note 10 लाँच केला. त्यानंतर आता हा स्मार्टफोन सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेला फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी फायदेशीर ठरत आहे.

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung ने आपला नवा स्मार्टफोन Galaxy Note 10 लाँच केला. त्यानंतर आता हा स्मार्टफोन सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेला फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी फायदेशीर ठरत आहे.

Galaxy Note 10 ने Huawei P30 Pro आणि  Asus Zenfone 6 या दोन स्मार्टफोन्सलाही मागे टाकले आहे. सध्या हा स्मार्टफोन 79, 999 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे.

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :

Camera : 16MP अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर, DxOMark's लेटेस्ट 12MP प्रायमरी कॅमेरा,  f/1.5-2.4 अपर्चर लेंस

Brand : Samsung
Model : Galaxy Note 10
Release date :  7th August 2019
Form factor : Touchscreen
Body type : Glass
Dimensions (mm) : 151.00 x 71.80 x 7.90
Weight (g) : 168.00
IP rating : IP68
Battery capacity (mAh) : 3500
Wireless charging  : Yes
Colours : Aura Black, Aura Glow, Aura White


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung Galaxy Note 10 for is Helpful for Selfie Lovers