लवकरच येणार वायरलेस टीव्ही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

नवी दिल्ली - मोबाईल सारखा वायरलेस टिव्ही आता लवकरच बाजारात येणार येणार आहे. सॅमसंग कंपनीचा हा टिव्ही असणार आहे. 

काय आहेत या टिव्हीची वैशिष्ट्य?
- एकही वायर नसणार नाही
- या टिव्हीला पॉवर सप्लाय करण्याची गरज नाही 
- फोन बॅटरीप्रमाणे टीव्हीत रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करण्यात येणार
- हा पॉवर बार फोनच्या बॅटरीच्या तुलनेत खूप पॉवरफूल 

काय आहे पॉवर बार ?
या टीव्हीमध्ये वायरच्या जागी ट्रांसीवर रिप्लेस केले जातिल. टीव्हीत फोन बॅटरीप्रमाणे एक रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करण्यात येणार आहे. हा बार टीव्हीला करंट देण्याचे काम करेल. या पॉवर बारला टीव्हीच्या रियरमध्ये प्लेस केले जाईल. यामुळे टीव्हीला स्मार्टफोनसारखे रिचार्ज करता येईल. टीव्हीत वापरण्यात येणारे पॉवर बार हे टीव्हीच्या स्पीकर्समध्ये बसवण्यात येतील. 

या टिव्ही बाबत माहिती देताना स्मार्टफोन पूर्णपणे वायरलेस असू शकतो तर टीव्ही का नाही? असे कंपनिने म्हटले आहे. सॅमसंगने या वायरलेस टीव्हीचे आता केवळ पेटेंट केले आहे. हा टीव्ही कधीपर्यंत होईल यासंबंधी मात्र कोणतिही माहित कंपनिने दिलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung patents wireless TV with no power cable