
WhatsApp Hack : तुमचा पार्टनर WhatsApp वर कोणाला करतो सर्वात जास्त मेसेज? या ट्रिकने कळेल सीक्रेट
WhatsApp Trick: Whatsapp मेसेजिंग हा दररोजच्या जीवनाचा भाग झालाय. आपल्याच देशात नाही तर अन्य देशातही संवादासाठी Whatsapp उत्तम पर्याय आहे. अनेकजण आपल्या पार्टनरला Whatsapp वर सर्वात जास्त चॅटींग करताना बघताता आणि त्यांना चिंता वाटते. मग आपला पार्टनर कोणाशी चॅटवर सर्वात जास्त बोलत असावा, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
आज आम्ही तुम्हाला एक हटके ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा पार्टनर कोणाशी सर्वात जास्त चॅट करतो, हे जाणून घेता येणार. (WhatsApp Hack with whom your partner chat most on whatsApp try this trick to get know)
सर्वात सोपी ट्रिक आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरचा फोनचा पासवर्ड जाणून घेऊन WhatsApp ओपन करा आणि त्यांच्या चॅट तपासा. जवळचे लोक जसे मित्र मैत्रीणी किंवा नातेवाईकांशी बातचीत करा पण असं करणे जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर तुम्ही एका हटक्या ट्रिकने जाणून घेऊ शकता.
1. सर्वात आधी पार्टनरचं Whatsapp ओपन करा आणि साइड कॉर्नरच्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
2. सेटिंगवर क्लिक करा, तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसणार.
3. त्यातील स्टोरेज एंड डेटा नाम नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा.
4. येथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसणार. तिथे मॅनेज स्टोरेजचं ऑप्शन मिळणार. त्यावर क्लिक करा
5. येथे क्लिक केल्यानंतर खुप ऑप्शन्स दिसेल तिथे तुम्हाला ग्रुपच्या अकाउंटनंतर ज्याचे नाव सर्वात आधी दिसेल त्याच्याशी तुमचा पार्टनर सर्वात जास्त चॅट करतो