व्हॉट्‌सऍपवर आता 'पिन टू टॉप' फीचर

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

नवी दिल्ली -  संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे व्हॉट्‌सऍप सतत अपडेटही होत असते. फेबुकवर उपलब्ध असलेली 'पिन टू टॉप' ही सुविधा आता व्हॉट्‌सऍपवर देखील येणार आहे. 

या फीचरमुळे आता आपले आवडचे चॅट व्हॉट्‌सऍप वर 'पिन टू टॉप' करता येणार आहे. पर्सनल चॅट बरोबरच ग्रूपचॅट देखील व्हॉट्‌सऍपमध्ये 'पिन टू टॉप' करता येणार आहे. यासाठी ऑप्शनबारमध्ये नवीन टॅब देण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्‌सऍपमधील एखादे चॅट होल्ड केल्यानंतर त्यामध्ये डिलीट, अरकाईव्ह, म्यूट असे ऑप्शन युझर्ससाठी उपलब्ध आहेत. त्याबरोबरच ही 'पिन टू टॉप'ची सुविधाही देण्यात येणार आहे.   

सध्या एंड्रॉयड वर याचे टेस्टिंग चालू आहे. परंतु, कंपनीने मात्र याबबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

Web Title: WhatsApp Latest Update Lets You Pin Your Favourite Chats to the Top