चार्जिंगदरम्यान शाओमीच्या 'Mi A1' स्मार्टफोनचा स्फोट

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 'Mi A1' चा चार्जिंगदरम्यान स्फोट झाला. याबाबतची माहिती संबंधित मोबाईल युजर्सने दिली आहे. 

याबाबत शाओमीच्या युजर्सने सांगितले, की जेव्हा 'Mi A1' हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी त्याजवळ मी झोपलो होतो. त्यादरम्यान या फोनचा स्फोट झाला. तसेच या मोबाईलमध्ये कोणताही चार्जिंग किंवा अन्य कोणताही प्रोब्लेम नव्हता. हा स्मार्टफोन आठ महिन्यांपासून वापरत होतो. स्फोटानंतर हा स्मार्टफोन पूर्णपणे खराब झाला आहे. 

दरम्यान, युजर्सने या मोबाईल फोनच्या स्फोटाचे फोटोही व्हायरल केले आहेत. तसेच त्याने शाओमी 'A1' वापरणाऱ्यांनी चार्जिंगदरम्यान मोबाईल फोनजवळ झोपू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi Mi A1 smartphone explodes while charging