Redmi K20 सिरीज भारतात होणार लॉन्च; फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा फ्लिपकार्टवर लागेल.

Redmi चे हे दोन फोन गेले काही दिवस जोरदार चर्चेत होते. त्यामुळे तो कधी लॉनच् होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 17 जुलैला हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च होतील, अशी माहिती शाओमी इंडियाचे हेड मनु जैन यांनी ट्विटरवरून दिली. तसेच फ्लिपकार्टवर त्याचा धमाकेदार सेल लागेल.

K20 आणि K20 प्रो दोन्हीला 6.39 इंच फुल एचडी प्लस AMOLED पॅनल आहे. ज्याला 19.5:9 आस्पेक्ट रेशो असेल. यात 91.9% स्क्रीन-टू-बॉडी रेशो सुद्धा आहे. Redmi K20 Pro ला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे. तसेच Adreno 616 GPU ला सपोर्ट करतो. शाओमीने नवीन सॉफ्टवेअर फीचर- Game Turbo 2.0 सुद्धा दिले आहे.

Image result for redmi k20 pro

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi Redmi K20 series will launch in Indian on 17 July