...या फोनमध्ये व्हॉट्सऍप होणार बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

'इन्सटंट मेसेजिंग ऍप' म्हणून व्हॉट्सऍप लोकप्रिय आहे. परंतु, आता मात्र विंडोज7 फोन, ब्लॅकबेरी10, नोकिया एस60, नोकिया एस40, ऍन्ड्रॉइड2.1 आणि ऍन्ड्रॉइड 2.2 तसेच आयफोन 3जीएस आणि आयओएस 6 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनसाठीचा व्हॉट्सऍप सपोर्ट येत्या 30 जून पासून बंद करण्यात येणार आहे.

व्हॉट्सऍपमध्ये अनेक नवीन फीचर्स येणार आहे, भविष्यात येणारे हे अपडेट जुन्या फोनवर योग्य चालणार नसल्याने हा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
Web Title: Your smartphones may not support WhatsApp after June 30