एकूण 97 परिणाम
जानेवारी 18, 2020
औरंगाबाद : भाजपच्या संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू आहे. याच माध्यमातून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या 22 जानेवारीला अध्यक्षांची निवड होणार आहे. शहराध्यक्षपदासाठी संजय केणेकर, बसवराज मंगरुळे, आमदार अतुल सावे व विद्यमान शहराध्यक्ष...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद- महापालिकेने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून निधीही मंजूर झाला असून, आता शासनाकडून वाढीव जागा मिळाल्यानंतर सुमारे 20 हेक्‍टरमध्ये टायगर सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल. यासाठी सफारी पार्कच्या निधीत वीस कोटींची वाढ करण्याचा निर्णय...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद : सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली.  मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे 9 ते 12 जानेवारी दरम्यान...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद:  देशातील बहुभाषिक समाजात फुटीरतेचे बीजारोपण करण्याचे काम केले जात आहे. आपली संस्कृती वेगळी असल्याचे भासविले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत. तुमचे आरक्षण काढले जाईल, तुम्ही भारतीय नाही, असे सांगून समाजा-समाजा मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राजकीय...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद:  देशातील बहुभाषिक समाजात फुटीरतेचे बिजारोपण करण्याचे काम केले जात आहे. आपली संस्कृती वेगळी असल्याचे भासविले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत. तुमचे आरक्षण काढले जाईल, तुम्ही भारतीय नाही, असे सांगून समाजा-समाजा मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राजकीय...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद-शहरातील सुमारे 105 रस्त्यांसाठी 267 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेला दिले.  काय...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) नऊ ते 12 जानेवारीदरम्यान सातवा "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात येणार आहे. गुरुवारी (ता...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद : भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाची निवड ही पाच किंवा सहा जानेवारीला घेण्यात येणार होती; पण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या निवडणुकीमुळे ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. या निवडीपूर्वी 10 व 11 जानेवारीला मंडळ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील आठवड्यात शहराध्यक्ष आणि...
डिसेंबर 31, 2019
औरंगाबाद : वरतून ऊन लागतेय त्याचवेळी हाडांनाही थंडी बोचतेय, अशी स्थिती सध्या औरंगाबादेत अनुभवायला मिळतेय. याच थंडीत एक अवलिया थेट पाण्यात उतरुन तब्बल 20 तास त्यातही पुर्ण एक रात्र पाण्यात काढतो. हे ऐकुणच अनेकांच्या अंगावर काटा मारेल. मात्र, ही किमया जलतरणपटू राजेश पाटील यांनी साधलीय. पर्यावरण...
डिसेंबर 30, 2019
औरंगाबाद : आमदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या संजय शिरसाट यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत राहिले मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शहरातून मंत्रीपद देईल, या चर्चेलादेखील आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद...
डिसेंबर 14, 2019
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबररोजी अध्यादेश काढून योजनेला स्थगिती दिली. यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13)...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : सकाळी ११ वाजता सुरु होणारा अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरु व्हायला दीड वाजला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला. लोकनेते गोपीनाथराव...
डिसेंबर 12, 2019
बीड : बेधडक बोलण्यात आणि वागण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडेंनी भावनिक कार्यक्रमातही आपला वागण्यातला बेधडकपणा दाखवून दिला. व्यासपीठावरील गर्दी हटविण्यासाठी त्यांनी थेट पोलिसाच्या हातातला दंडूका त्यांनी हाती घेतला आणि गर्दी हटविली.  परळीजवळील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली रिटार्डेडतर्फे आयोजित "दिव्यांग शक्ती रन'मध्ये दिव्यांगांसह वृद्धाश्रमातील आजी-आजोबा आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीमध्ये कोणी कुबड्या घेऊन, तर कोणी ट्रायसिकलवरून, तर कोणी...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद :  मुख्यमंत्र्यांना आठ दिवसापूर्वीच भेटलो होतो, तेव्हा ते काळजी करु नका असे म्हटले होते, असा मोठा खुलासा औरंगाबादेतील भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. "तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' असेही...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपचा काडीमोड झाला. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाले. अभिनंदनाच्या प्रस्तावावरून भाजपच्या सदस्याने चिमटा काढला आणि शिवसेनेचे सदस्य भडकले. समोरासमोर जुगलबंदी सुरू असताना मध्येच एमआयएमच्या सदस्यांनीही...
नोव्हेंबर 02, 2019
सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेसोबत भाजपच्या कुरबुरी सुरु असतानाच आता भाजपनं मात्र आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करायला सुरुवात केलीय. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी भाजपात आलेल्या दिग्गज आयारामांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू...